101+ Happy Birthday Wishes for Brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

Here we have the best collection of भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes Brother in Marathi.

या लेखात, तुम्हाला मराठीत भावासाठी 101+ वाढदिवसाच्या शुभेच्छा सापडतील. हे तुम्हाला वाढदिवसाच्या सर्वोत्कृष्ट शुभेच्छा निवडण्यात आणि तुमच्या भावाला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास वाटण्यास मदत करेल.

वाढदिवस हा सेलिब्रेशनचा काळ असतो, आणि त्या सेलिब्रेशनमध्ये, आपल्या प्रियजनांना आपल्याला किती काळजी आहे हे सांगणारा संदेश पाठवणे महत्त्वाचे असते. I Birthday Wishes येथे, आमच्याकडे मराठीत वाढदिवसाच्या काही उत्तम शुभेच्छा आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याला किंवा मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Share these amazing Marathi Birthday wishes for your Brother with your Friends and Family on their birthday.

Birthday wishes for little brother in Marathi

1.माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. तु

झ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

2.तुझासारखे भाऊ जगात खूपच कमी आहेत,  माझ्या या छोट्या मनामध्ये तू एकटाच आहे,बरीच वर्षे जगतो असे झाड  तू असशील,

तुझ्यासाठी ही माझी एकमेव प्रार्थना आहे, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!

3.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

4.माझ्या भावाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा माझ्या जीवनामध्ये पौर्णिमेचा चंद्र तू आहेस प्रत्येक संकटात माझ्या वाटेवर प्रकाश तु

देतोस तू असल्यामुळे माझे आयुष्य परिपूर्ण आह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

5.भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.

नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.

6.तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.

तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

7.माझ्या गोड बंधूस,  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझा पहिला जन्मापासून पहिला मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला मित्र राहशील.

8.तू नेहमी मला वाईट गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितले एक चांगली व्यक्ती होण्यास प्रेरित केले तुझ्या सारखा मोठा भाऊ मला

मिळाला हे माझे भाग्य आहे दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

9.आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.

तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

10.आकाशात जितके तारे आहेत तुम्ही त्याहून जास्त जगाल. “वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या भावा”

Funny birthday wishes in Marathi for brother

11.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण नेहमी प्रेमळ, दयाळू आणि विचारशील होता, 

मि आशा की आपण पुढे ही असेच रहाल, आणि आपल्या प्रत्येक दिवसाचा विचार कराल

12.माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभा राहिलास श्री कृष्णा प्रमाणे माझे मार्गदर्शन

केलेस अशा माझ्या खंबीर भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

13.ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

14.देवा, माझ्या भावाला भेटवस्तू दे .जीवनाचे झरे फुलांनी सजवून दे जीवनाच्या प्रत्येक वळणावर

 भावा तुझे नाव घेईन माझ्या भावाला आयुष्यात दु:खाचे काही कारण नको दे..

15.तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 

16.तुझ्या भक्कम पाठिंब्याशिवाय मी माझ्या पायावर आज उभे राहू शकलो नसतो अशीच पुढेही साथ देत राहा दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

17.तुझ्या सोबत घालवलेले चांगले क्षण आनंदी क्षण नेहमी आठवणीत राहतात आणि आजचा दिवस हा त्याच आनंदी क्षणातला

एक क्षण आजच्या या शुभदिनी तुला उदंड आयुष्य मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा 

18.ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

19.विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.

20.प्रत्येक मार्ग सुलभ होवो, प्रत्येक वाटेवर आनंद असो, प्रत्येक सकाळ सुंदर असू दे,

दररोज माझी परमेश्वराला प्रार्थना आपला प्रत्येक वाढदिवस असाच असू दे!!

21.माझ्या शानदार भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझा भाऊ म्हणून तु मला मिळाल्याचा मला आनंद वाटतो.

 आम्ही आज एक आहोत यामुळे आपलं नातं मजबूत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो!

22.भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

23.माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्वच चांगल्या-वाईट आठवणी ह्या तुझ्याशी निगडित आहेत आपण कितीही भांडलो तरी आपल्या मनात एकमेकांविषयी खूप प्रेम आहे

24.हमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते.

तूच माझा खरा मित्र आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

25.मी स्वतःला अतिशय भाग्यवान व्यक्ती समजतो कारण मला माझ्या भावामध्ये एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 

26.वाढदिवसाच्या प्रत्येक क्षणाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला प्रत्येक आनंदाची भेटी हार्दिक शुभेच्छा,

तुमच्या डोळ्यांतील सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतील भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

27.आपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे. तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

28.माझ्या प्रिय भावा, हजारो वर्षे जगा, वाढदिवसाच्या हजारो शुभेच्छा, जन्मदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.

29.प्रिय भावा,तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.

आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

30.अशा माझ्या हुशार प्रेमळ आणि मनमिळाऊ भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

31.असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि हे बरोबरच आहे. तुझे प्रेम,

आधार आणि काळजी हे मला वडिलांसारखे वाटते वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.

Heart touching birthday wishes for brother in Marathi

32.माझ्या प्रत्येक गरजा तो पूर्ण करतो, संकटाच्या वेळी माझी मदत करतो, माझा दादाच आहे जो,

जीवापेक्षा मला जास्त जपतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

33.आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

34.आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला एक चांगला दिवस असो, ईश्वर तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवो, हैप्पी बर्थडे दादा!

35.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.  मी तुझे खूप कौतुक करतो, तुमच्यापेक्षा चांगला भाऊ मला देवाकडे मागता आला नसता.

 आपण वर्षभर माझ्यासाठी केलेल्या सर्व मोठ्या आणि लहान गोष्टींसाठी धन्यवाद, एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस, एक छान वर्षासाठी शुभेच्छा।

36.तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.

तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 

37.परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात आनंदाचा भरभरून वर्षाव करू दे तसेच फुलांच्या सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित

होउ दे हीच परमेश्वराकडे इच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

38.माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

39.जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ निभावतो, संकटातून मार्ग काढण्यास मदत करतो,

माझा भाऊ आहे जो मला जिवनापेक्षा जास्त जपतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा!

40.वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. माझ्या सुपरस्टार भावाला विजयी वर्षाच्या शुभेच्छा!

 मी आशा करतो की आपण पृथ्वी जिंकाल आणि आपले लक्ष्य साध्य करत रहाल. आपण खरोखर कुटुंबासाठी प्रेरणा आहात.

41.माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर मला सोबत देणारा माझा सोबती ज्याच्यामुळे बालपण मजेत गेले अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes in Marathi

42.मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश,

चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

43.जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.

44.आपल्या जीवनात जरी आपण एकमेकांपासून लांब असलो तरीआपल्याला हे माहीत आहे की आपण एकमेकांवर खूप प्रेम करतो

45.जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

46.संकटसुद्धा माझ्याजवळ येत नाही. माझ्या दादापुढे त्यांचे काहीच चालत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा

47.रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,

ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes Brother in Marathi.

     

    About the author

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Latest Posts