101+ Happy Birthday Wishes for Daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा-

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

Here we have the best collection of Happy Birthday Wishes for Daughter in Marathi.

Share these amazing Marathi Birthday wishes for your Daughter with your Friends and Family on their birthday.

Birthday wishes for a girl in Marathi

1.तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस,

तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस

2.या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे,

तुझ्या आयुष्यात सुखाचा  वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

3.सूर्याची किरणे तुमच्यावर चमकत राहतील, फुले तुम्हाला सुगंध देतील, आम्ही जे देऊ ते कमीच असेल,

देणारा तुला आयुष्यातील प्रत्येक आनंद देईल… वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली!

4.आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.

तुम जियो हजारो साल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

5.पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुझी आई होऊन झाले धन्य… इतकी समजूतदार आहेस की,

जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी.. लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6.या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

7.मुली, आजपर्यंत आपण कदाचित म्हटलं नसतं, पण आज मला म्हणायचं आहे, आजचा दिवस हा सर्वात अविस्मरणीय

 दिवस आहे कारण आजचा आजच्या दिवशी आम्हाला जीवनातील एक अमूल्य भेट मिळाली आणि ती तूच आहेस.

8.माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! तू माझ्यासाठी अनमोल आहेस.

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

9.आज आपल्या वाढदिवशी तुला खूप प्रेम मिळालं, खूप मजा करा, खूप आनंद करा,

हे माझे आशीर्वाद आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी

10.प्रत्येक मार्ग सुलभ होवो, प्रत्येक वाटेवर आनंद असो, प्रत्येक सकाळ सुंदर असू दे,

दररोज माझी परमेश्वराला प्रार्थना आपला प्रत्येक वाढदिवस असाच असू दे!!

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

11.पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुझी आई होऊन झाले धन्य… इतकी समजूतदार आहेस की,

जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी.. लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

12.मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस तो प्रत्येक क्षण माझा खास होतो तुझ्या

इवल्या इवल्याश्या मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो.

13.सूर्याने प्रकाश घेऊन आला आणि पक्षी गायले, फुले हसले आणि म्हणाले, मुलीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा. !!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा!!

14.या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

15.आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझं जीवनच बहरून गेले ती दूसरी

कुणी नसून ती माझी लाडकी राजकन्या आहे माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

16.मुला, तुझ्या या बालपणात मी माझे बालपण पाहतो,

धन्यवाद- ते दिवस दर्शविल्याबद्दल आणि आपल्या आयुष्यात प्रेम निर्माण करण्यासाठी

17.या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या

आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

18.सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी

हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज

19.आभाळातील चंद्र आपल्या बाहूंमध्ये असो, आपल्याला पाहिजे ते आपल्या मार्गावर असो,  तुमच्या डोळ्यांतील प्रत्येक स्वप्न साकार होऊ द्या, नशिबाची साथ तुझ्या हातावर असो.!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटी !!

Birthday wishes for daughter from dad in Marathi

20.आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

21.तुम्ही आलात जीवनात एक गोष्ट घडली, दिवस माझा झाला आणि रात्र माझी झाली.

उद्या सूर्याचे किरण चमकू दे, आकाशातून तारे आपले स्वागत करू दे.

22.या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे,

तुझ्या आयुष्यात सुखाचा  वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

23.सूर्याची किरणे तुमच्यावर चमकू द्या. फुललेल्या फुलांना तुम्हाला सुगंध येऊ द्या, आपण जे देऊ ते कमी होईल,

जो तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक आनंद देईल… वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी

24.माझ्या आयुष्यात मला देण्यात आलेल्या सर्व भेटींपैकी, आजपर्यंत मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजेच तू.

तुमच्या उपस्थितीने माझ्या आयुष्यात त्यात मूल्य आणि आनंद याशिवाय काहीच जोडले नाही. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

25.प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.

मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.

26.माझा प्रत्येक दिवस विशेष आहे, कारण, माझे कुटुंब माझ्याबरोबर आहे,

पण आज मला माझ्या मुलीला काहीतरी सांगायचे आहे, मला तिचा अभिमान आहे.

27.आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,

ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे. माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

28.माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण माझ्यासाठी अनमोल आहात आणि आपण माझे सर्वकाही आहात हे आपल्या लक्षात येईल.

मी आशा करतो की, आपला वाढदिवस वैभवाने आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

29.ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,

सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे. माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

Birthday wishes for daughter from mom in Marathi

30.माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,

आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

31.माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तु माझ्या साठी अनमोल आहेस माझी प्रार्थना

आहे की तुझा वाढदिवस वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा

32.तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

33.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुली, तू मला प्राप्त झालेली सर्वात चांगली भेट आहे. आपल्या खास दिवसाचा आनंद घ्या!

34.माझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू,

तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास.

35.गुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची

कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

36.चंद्राने चांदण्या आवडल्या, चांदण्यापेक्षा सुंदर रात्र, रात्रीपासून गोड आयुष्य,

आणि माझ्या आयुष्याला प्रिय माझ्या परी मुली … वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी तुम्ही हजारो वर्षे जगता, हे माझे, अर्जु…

37.माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू हुशार आणि गोड मुलगी आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

38.तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस. 

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

39.किती गुणी आणि समंजस आहेस तू… आज हे लिहित असतांना तुझ्या जन्मापासून ते आजपर्यंतचे काही क्षण प्रसंग आठवले

40.सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या  शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

41.जेव्हा जेव्हा मी आयुष्यात निराश होतो तेव्हा मी फक्त तुमचाच विचार करतो, कारण तुमचे स्मित माझ्या आयुष्यात चमकत आहे.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

42.तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने

माझे ह्रुदय फुलते तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्या साठी एक भेट आहे

43.तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस, तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद,

तूच आमचा प्राण आहेस… बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

44.हे शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आले आहेत; आणि आम्ही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

देतो प्रत्येक वेळी मुबारक म्हणत रहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी

45.आपले वर्ष निरंतर यश आणि कधीही न संपणार्‍या प्रेमाने परिपूर्ण असावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

46.आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,

मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Blessing birthday wishes for daughter

47.आयुष्यात एकतरी परी असावी जशी कळी उमलतांना पाहता यावी मनातील गुपीते

तीने हळूवार माझ्या कानात सांगावी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

48.जीवनात माझ्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत. परंतु तुझ्यासारखी अनमोल वस्तु माझ्याकडे नाही.

अशी मी आशा करतो की, यश, चांगले आरोग्य आणि नशिब यांचा आशीर्वाद तुला मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

49.माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं किंचाळणं जरी मधूर आहे माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं हे समाधान भरपूर आहे.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

50.आजचा दिवस खास आहे, आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,

चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली, आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.

51.मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे!

52.आपण जन्मले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. इतकी प्रामाणिक, 

सुंदर आणि हुशार मुलगी असण्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

53.मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता.

त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा.

54.तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा तुझा वाढदिवस म्हणजे

आमच्या साठी उन्हमधल्या श्नावणधारा माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

55.माझ्या परिपूर्ण लहान मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

56.या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

57.तुझ्याइतकी गोड आणि प्रेमळ मुलगी असल्याने मी खूप भाग्यवान आहे. मी देवाला धन्यवाद म्हणतो कारण,

 आशीर्वाद म्हणून त्याने तुला दिले. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

58.या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो! यश, किर्ति, वैभव,

सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

59.असावं लागतं गाठी पाठी पुण्य आणि त्याही पेक्षा खूप भाग्यवान कारण तेव्हाच होतं एका

पित्याचे हातून सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

60.तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले…

तुझं असणं श्वास आहे माझा… तुझा वाढदिवसाच्या  खूप खूप शुभेच्छा.

61.माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी तुम्हाला वचन देतो की मी माझे उर्वरित आयुष्य तुम्हाला अमर्याद प्रेम आणि आनंद पुरवण्यासाठी व्यतीत करीन.

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes for Daughter in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts