101+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes for Friend in Marathi

Author:

Published:

Updated:

Here we have the best collection of मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes for Friend in Marathi.

Share these amazing Marathi Birthday wishes for your Friend with your Friends and Family on their birthday.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

1.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारखा लोकांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

2.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 

3.या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

4.तुला आयुष्यात , खूप सारं यश मिळावं … हिच माझ्या मनाची ईच्छा , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

5.आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो,

अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

6.नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी,

तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

7.नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8.तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..

9.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी 

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

10.आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस.

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 

Funny birthday wishes in marathi for friend

11.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

12.आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

13.थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझ्या वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का… हैप्पी बर्थडे …लव्ह यू पगली 

14.तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.

हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढ

दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

15.वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 

16.पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा. नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी

तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

17.तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,

तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

18.तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,

मग कधी करायची पार्टी?वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

19.आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

20.आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

21.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

22.काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

23.पूर्ण होवोत ,तुझ्या मनातील सर्व ईच्छा …ह्याच तुला वाढदिवसाच्या ,मनापासून शुभेच्छा

24.व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू  दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25.दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

26.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

27.वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

28.मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी ,आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर … ।। 

29.तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

30.नाती जपली प्रेम  दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी  प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा. जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Birthday wishes in marathi text

31.सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 

32.वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो!

33.प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

34.प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

35.सुखाचे क्षण वाढत जावे , दुःखाने आता परत न यावे … हिच माझी मनातील ईच्छा … ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

36.दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

37.जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या मैत्रीणीचा!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

38.आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

39.जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

40.सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी ,गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला !हॅपी बर्थडे

Funny birthday wishes in Marathi for best friend girl

41.नवे क्षितीज नवी पाहट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मित हास्  तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

42.आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

43.जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

44.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर … तुमच्या नव्या जगातील , नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

45.एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes for Friend in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest posts