101+ गर्लफ्रेंडसाठी बर्थडे शुभेच्छा | Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

Here we have the best collection of Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi.

Share these amazing Marathi Birthday wishes for your Girlfriend with your Friends and Family on their birthday.

Birthday wishes for a girl in Marathi

1.माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव

2.परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3.तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

4.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना

5.मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार,
काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

6.मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार,
काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली
. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

7.नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

8.नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी
, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

9.माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू.
हॅप्पी बर्थडे माय लव

10.स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

11.उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

12.आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो… पण,
त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस. ।

13.तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे, 
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

14.संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

15.वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

16.मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

17.ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  

18.सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…
सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…
सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

19.पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

20.तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,
 पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

21.व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

22.शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

Heart touching birthday wishes for lover

23.तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

24.तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25.तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू

26.केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!

27.दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

28.सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

29.असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

30.मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

31.मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या
आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव

32.तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

33.स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

34.तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू

35.आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

36.मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

37.माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

38.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

39.सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

40.आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण
आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

41.तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,
मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…
हॅप्पी बर्थडे पिल्लू

42.आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू
सदा बनुनी एक फुललेले फ़ुल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

43.तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू

44.माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव

45.कातरवेळी उधाणलेला सागर, अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

46.तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

 

47.तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

48.ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

49.माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव

50.शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

51.आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य,
सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

52.तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या
घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू

Long romantic birthday wishes for girlfriend

53.माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू.
हॅप्पी बर्थडे माय लव

54.मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

55.सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

56.तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

57.माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

58.मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts