101+ Happy Birthday Wishes for Mama in Marathi | मामा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Author:

Published:

Updated:

Last Updated on December 18, 2023

Here we have the best collection of Happy Birthday Wishes for Mama in Marathi.

Share these amazing Happy Birthday Wishes for Mama with your lovely mom and dad on their birthday.

Happy Birthday Wishes for Mama

1 फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा

2 मी देवाला प्रार्थना करतो कि, आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता, प्रगती,
आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो.. मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

3 मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,
माझे एक चांगले मित्र देखील आहात. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

4 शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा.. प्रेम करतोस, समजून घेतोस,
तर कधी लाड करतोस आईसारखा.. वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो, सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..

5 सुंदर फुले बरसत राहो जीवनाच्या वाटेवर हास्य चमकत राहो तुमच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी
मिळावी आनंदाची बहार तुम्हाला प्रार्थना करतो मी ईश्वराला मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6 कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा मस्ती असो वा
सीरियस गोष्ट प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा हॅपी बर्थडे मामा

7 मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,
माझे एक चांगले मित्र देखील आहात. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

8 आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..

9 दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी अशीच
आयुष्यभर साथ तुला देतचं राहील.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

10 कोणी काहीही म्हणाले तरी मामा माझी जान आहे लव
यु मामा माझ्या प्रेमळ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday mama wishes

11 नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

12 दुनियासाठी कसापण असो, आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे.. पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे.. मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

13 आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा. पण त्याआधी
मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!

14 दुनियासाठी कसापण असला तरी माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे कधीही पावडर क्रीम
नाही लावत माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे लव यु मामामामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

15 मामा एकच इच्छा माझी, नेहमी रहा असेच आनंदी.
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर. हीच परमेश्वराला मागणी..!

16 आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे
योगदान देणाऱ्या माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

17 कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा.. मस्ती असो वा गंभीर गोष्ट,
नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

18 माझ्या प्रेमळ मामांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना लव यु मामा

19 मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,
माझे एक चांगले मित्र देखील आहात. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

20 माझ्या प्रिय, आणि आदरणीय मामांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य, आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!

Birthday wishes for mama in English

21 नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं

22 मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

23 मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

24 साखरे सारख्या गोड मामांना मुंग्याला
गेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

25 चांगल्या-वाईटाचा फरक समजावणारया संकटात नेहमी पाठीशी उभे
राहणाऱ्या माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

26 पूर्ण होवो इच्छा तुमच्या मिळो जगातील आनंद आपणास जेव्हा
आकाशाकडे मागाल तारा तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देवो तुम्हास..!

27 पूर्ण होवो इच्छा तुमच्या मिळो जगातील आनंद आपणास जेव्हा
आकाशाकडे मागाल तारा तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!

28 ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’ आजचा हा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

29 आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन
आला आहे खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

30 माझ्या आदरणीय मामांना मनापासून वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!

Funny birthday wishes for mama in Marathi

31 मामाचा वाढदिवस आला आहे माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.

32 मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो.. ज्याचा मामा चांगला असतो,
त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

33 आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन आला आहे
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मामा 

34 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे,
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!

35 मामाचा वाढदिवस आला आहे माझ्यासाठी आनंद घेऊन आला
आहे खूप नशीबवान आहे मी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.

36 या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर
तीमाझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

37 मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमचे आयुष्य नेहमी आनंद सुख समृद्धी
ऐश्वर्य आरोग्य समाधान यांनी भरलेले असो प्रिय मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

38 मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात, ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात. हॅपी बर्थ डे मामाजी…!

39 मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो.. ज्याचा मामा चांगला असतो,
त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

40 मला कधीही न कळता सर्व दुःख माझे स्वतःवर घेऊन
जगता अशा माझ्या प्रेमळ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

41 आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या आयुष्यातील स्पेशल
व्यक्तीचा वाढदिवस आहे. आणि ते आहेत माझे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..

42 मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात, ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात. हॅपी बर्थ डे मामाजी…!

43 तुमच्यासारखे मामा असणे हिरा मिळण्यासारखे कठीण आहे. तुमच्या सोबत
घालवलेले प्रत्येक दिवस परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

44 ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

45 घेऊन आला एक नवे चैतन्य नवीन आशा नवी आकांक्षा आणि नवीन उत्साह आजचा शुभ दिवस कारण आजचा दिवस आहे तुमचा वाढदिवस तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

46 आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

47 तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

48 मामा तुम्हाला लाभो निरोगी आयुष्य दुःखाचा कधी मागमूसही नसो एवढीच प्रार्थना परमेश्वरास मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

49 ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

50 माझ्या प्रिय, आणि आदरणीय मामांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य, आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!

51 तुमच्यासारखे मामा असणे हिरा मिळण्यासारखे कठीण आहे. तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!

52 कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा.. मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!

53 आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं ! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

54 साखरे सारख्या गोड मामांना मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

I hope you liked the best 101+ Happy Birthday Wishes collection for Mama in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts