Happy Birthday Wishes for Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

Here we have the best collection of Happy Birthday Wishes Mavshi in Marathi.

Share these amazing Marathi Birthday wishes Mavshi with your Friends and Family on their birthday.

Happy birthday Quotes for mavshi in Marathi

1.मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते. म्हणून आई नंतर जर कोणी
आपल्याला सर्वाधिक प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी. हॅपी बर्थडे मावशी..!

2.माझ्या मदतीला नेहमी धावून येणाऱ्या व माझ्या आयुष्यातील
खूप जवळच्या माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3.माझ्या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण नेहमी आनंदी राहा,
ही आपल्या पुतण्यांचा आशीर्वाद आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी

4.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

5.प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो चमक तुमच्या चेहऱ्यावर नेहमी
राहो शुभेच्छा देतो तुम्हास ह्या शुभ दिवशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

6.तुला दीर्घायुषी लाभो, तुझे आरोग्य नेहमी चांगले राहो,
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी सामील अवासी अशी मी देवाला पार्थना करतो.

7.आपण या जगाच्या सर्वोत्तम मावशीआहेत,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

8.नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 

9.जीवन असो तुमचे आनंदाने भरलेले नको राहो कोणती इच्छा अधुरी,
प्रार्थना माझी परमेश्वरास नेहमी सुखशांती नांदो तुमच्या दारी मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes for mavshi in Marathi

10.फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटे हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मावशी

11.मावशी ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजचा हा शुभदिन तुमच्या आयुष्यात वारंवार येत राहो.

12.तुझे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असेच ठेवा,
मी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

13. आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस. ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

14.कधी प्रिय मैत्रीण तर कधी सल्लागार असतात मावशी मस्ती असो वा
सीरियस गोष्ट प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मावशी हॅपी बर्थडे मावशी

15.वेळप्रसंगी ती रागावते परंतु, ती आपली काळजी देखील भरपूर करते होय,
ती मावशीच असते जी आईनंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते.

16.मावशी, मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल आ भार.
आपल्यासोबतच्या सर्व आठवणी मला खूप आनंद देतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

17.आम्ही आपल्या वाढदिवशी आपल्याला खूप प्रेम आणि शुभेच्छा देतो!

18.तू मला तुझ्या मुलासारखा ठेवलास आणि एका आईने मला माझे प्रेम दिल्याप्रमाणे,
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी !

19.हा वाढदिवस आपल्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक वाढदिवस असेल,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी !

Happy birthday Status for mavshi in marathi

20.वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 

21.चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहो
तुमचे जीवन वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मावशी..!

22.लहानपणी आईनंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपल्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी,
आई नसेल तर आपल्याला सांभाळणारी, आणि आईसारखीच प्रेम करणारी ती असते मावशी.

23.तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो!
माझी मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

24.हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आला,
आणि आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

25.पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,।।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

26.माझ्या प्रेमळ, आणि नटखट मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

27.जगातील सर्वात प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी कोणत्याही अडथळ्यांना घाबरत नाही कारण  तू माझ्या सोबत आहेस.

28.तुला माझी मावशी म्हणून पाहून मला खूप आनंद झाला,
तू माझी जिवलग मित्र आहेस तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी !

29.तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

30.प्रशंसा काय करावी तुमची तुमच्या प्रशंसेसाठी तर
शब्द कमी पडतील आभूषण आहात तुम्ही ते ज्यासमोर हिरे मोती फिके पडून जातील.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

31.तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहेत.
तुमची सर्व स्वप्न व इच्छा पूर्ण होवो हीच प्रार्थना.

32.आई नंतर आपल्यावर सर्वाधिक प्रेम करणारी म्हणजे मावशी.

33.आप इस दुनिया की सबसे अच्छी मौसी है,
आपको जन्मदिन की बहुत बहुत बधाई !

34.मुझ पर ऐसे ही अपना प्यार और आशीर्वाद बनाये रखना मौसी,
मैं आपके जन्मदिन पर आपको बधाई देता हूँ !

35.दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

36.मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात, ज्यांच्या मावशी चांगल्या असतात,
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात. हॅपी बर्थ डे मावशी…!

37.आपके जन्मदिन पर हमारी ओर से आपको
बहुत बहुत प्यार और ढेर सारी शुभकामनाएं !

38.आपने मुझे अपने बेटे की तरह रखा और एक माँ की तरह मुझे अपना प्यार दिया,
उसके लिए मैं आपका आभारी हूँ जन्मदिन मुबारक हो मौसी !

39.तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

40.कधी मित्र तर कधी मुलगा म्हणू मज लावतात प्रेमाचा लळा
आजच्या या शुभप्रसंगी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हजारो वेळा..
! हॅपी बर्थडे मावशी

Happy birthday Shayari for mavshi in Marathi

41.तू मला तुझ्या मुलासारखा ठेवलास आणि एका आईने मला माझे प्रेम दिल्याप्रमाणे,
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी !

42.सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

43.मावशी आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी
मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!

44.आजचा दिवस एक चांगला दिवस आहे कारण
आज माझ्या मावशीचा वाढदिवस आहे.

45.यह जन्मदिन आपके जीवन का सबसे शानदार जन्मदिन साबित हो,
इसी इच्छा के साथ आपको जन्मदिन की हार्दिक बधाई !

46.मैं आज आपके जन्मदिन पर ईश्वर स आपके बेहतर स्वास्थ और
लम्बे जीवन की प्रार्थना करता हूँ ! मेरी सबसे अच्छी मौसी को जन्मदिन की बधाई

47.आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान
देणाऱ्या माझ्या मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

48.यह शुभ दिन आपके जीवन में एक हजार बार आए,
और हम आपको हर बार जन्मदिन की शुभकामनाएं देते हैं!

49.मैं आपको अपनी मौसी के रूप पाकर बहुत खुशी महसूस करता हूँ,
आप मेरी सबसे अच्छी दोस्त है, आपको जन्मदिन ढेरों बधाइयाँ मौसी !

50.आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू
सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

51.स्वप्नांनी भरलेले जीवन आणि आनंदाचा जावो प्रत्येक क्षण,
प्रार्थना आहे माझी परमेश्वरास नेहमी सुखी असो तुमचे मन..!

52.असते आपल्या आईला समजावणारी आणि आपल्याला सपोर्ट करणारी,
काही चुकला कि आपल्याला समजावणारी, आपल्याला नीट सल्ले देणारी,
आणि तरीही नाही ऐकलं कि ओरडून सांगणारी, खूप गोड, प्रेमळ, निस्वार्थ, असते मावशी.

53.तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

54.चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्याबाजूने उभ्या
असणाऱ्या माझ्या मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

55.माझ्या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण नेहमी आनंदी राहा व निरोगी राहा हीच इच्छा.

56.माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आपल्या कुटुंबातील एक महत्वाचा
भाग आहात आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, तुम्ही माझ्यासाठी आदर्श  आहेस!

57.तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो , हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

58.एकच इच्छा माझी नेहमी रहा असेच आनंदी तुमचा
हात नेहमी राहो डोक्यावर हीच परमेश्वराकडे मागणी..!

59.आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।

60.आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या मावशीला आणि मावशीच्या रूपात मिळेलेल्या दुसऱ्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

61.आपण या जगाच्या सर्वोत्तम मावशीआहेत,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

62.तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी
मी देवाला प्रार्थना करतो! माझी मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

63.तुम्ही माझ्या आयुष्यातील खूप महत्वाची व्यक्ती आहात ,
तुम्ही माझ्या केवळ माझ्या कुटुंबातील सदस्य नसून माझे चांगले मित्रही आहात.
जगातील सर्व आनंद व प्रेम तुम्हाला मिळो. 

64.तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना..
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

65.वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,
आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

66.माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.

67.हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच
इच्छा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes for Parents in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts