101+ Happy Birthday Wishes for Son in Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Here we have the best collection of Happy Birthday Wishes Son in Marathi.

Share these amazing Marathi Birthday wishes for your Son with your Friends and Family on their birthday.

Birthday wishes for son from father

1.तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे,

की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

2.माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.

3.चला तर मग वेळ न घालवता पाहूया मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

4.वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.

5.माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

6.प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे. मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.

आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.

7.तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति, आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

8.नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

9.प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे. मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.

आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

10.व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

blessing birthday wishes for son

11.माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.

12.मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,

आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

13.तु माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे.

14.माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

15.जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,

तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

16.जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,

तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

17.तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति,

आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

18.प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे. मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.

आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

19.मी आशा करतो की आपण नेहमीच आपल्या चेह on्यावर स्मितहास्य ठेवून आयुष्यात पुढे रहा आणि आपल्या अंतःकरणात प्रेमळपणाने पहा.

तुमच्या वाढदिवशी तुम्हाला जीवनात अखंड आनंद मिळावा अशी मी आशा करतो आणि या वर्षी हे आश्चर्य आणि आनंदाने भरलेले असावे.

20.मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो, आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

21.माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.

22.सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

23.वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.

24.प्रिय मुला, तुला असं वाटत असेल की आयुष्य तुला इतका कठीण वेळ देत आहे,

फक्त माझ्याकडे या आणि मी तुला मिठी मारतो. तुझे वय कितीही वाढले तरी तू माझ्यासाठी नेहमीच माझा मुलगा असेल.

25.आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज माझ्या पिल्लू/सोनू/बाळा चा वाढदिवस आहे.

26.तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

27.नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

28.व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

29.तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,

तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस. 

30.तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,

तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस. 

31.अगणित मुले या जगात जन्माला येतात,परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.

32.सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

33.तुमच्या वाढदिवशी मी वेळ थांबवू अशी माझी इच्छा आहे. फक्त तुला कायम माझ्याबरोबर ठेवण्यासाठीच नाही तर जेणेकरून मी इतके जुन्या भावना थांबवू शकेन!

माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्याने मला मनापासून तरुण समजले.

34.सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,

माता सरस्वती सारखा विद्वान हो, तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

35.आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,

आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास. बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

36.आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज माझ्या पिल्लू/सोनू/बाळा चा वाढदिवस आहे.

37.वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

38.वर्षाचे 365 दिवस महिन्याचे 30 दिवस आठवड्याचे 7 दिवस आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

39.त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जी व्यक्ति माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे. 

40.सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला..!

41.तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस, रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस. तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.

42.सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो, माता सरस्वती सारखा विद्वान हो,

तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

43.तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध आणि कधीही न संपणार प्रेम आहेस, 

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

44.आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास, तुला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..! हॅपी बर्थडे माय डिअर सन

Son birthday wishes Marathi

45.कधीकधी मला आश्चर्य वाटतं की तुझ्यासारख्या आश्चर्यकारक मुलासाठी मी काय केले.

परंतु बहुतेक वेळेस मी फक्त देवाचे आभार मानतो की त्याने माझ्या आयुष्यात मला आशीर्वाद दिला आणि आपल्याला ते देऊन त्याचा अर्थ सांगितला.

माझ्या प्रिय मुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

46.आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,

आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले. तू नेहमी खुश रहा!

47.नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

48.आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास, आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.

बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

49.तु माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

50.त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जी व्यक्ति माझ्या जीवनातील देवाने दिलेली

सर्वात मोठी अनमोल भेट आहे आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.

birthday wishes for son in English

51.जर आपण राजकीय प्रतिष्ठित व्यक्ति, किंवा समाजसुधारक, एखाद्या मंडळाचे, संघटनेचे अध्यश उपाध्याश,

सदस्य असाल किंवा तुमचे फ्रेंड सर्कल मोठे असेल तर तुमचा वाढदिवस मोठा जंगी असणार हे अगदी नक्की आहे.

52.तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,

तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस. 

53.नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

54.जर आपण राजकीय प्रतिष्ठित व्यक्ति, किंवा समाजसुधारक, एखाद्या मंडळाचे, संघटनेचे अध्यश उपाध्याश,

सदस्य असाल किंवा तुमचे फ्रेंड सर्कल मोठे असेल तर तुमचा वाढदिवस मोठा जंगी असणार हे अगदी नक्की आहे.

55.तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते, तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

56.अगणित मुले या जगात जन्माला येतात, परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.

57.वाढदिवस कसा साजरी करायचा, वाढदिवसाला कोणाकोणाला आमंत्रित करायचं, पार्टीला भोजन कोणत ठेवायच,

शाकाहारी की मांसाहारी हे वाढदिवस महिनाभर दूर असण्यापूर्वीच ठरवलं जात. रुबाबदार कपडे, रुबाबदार शूज,

रुबाबदार गाडी, रुबाबदार राहणं ह्या सर्व गोष्टींवर अधिक लक्ष दिलं जात.

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes for Son in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest posts