101+ HappyBirthday Wishes for Teacher in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरु

Author:

Published:

Updated:

Here we have the best collection of Happy Birthday Wishes for Teachers in Marathi.

Share these amazing Marathi Birthday wishes Teacher with your Family and Friends on their birthday.

Birthday Wishes for Madam in Marathi : birthday wishes for teacher female

1.शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान
म्हणजे आपले ‘शिक्षक’ होय. अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

2.गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत
उपकार नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर

3.पुस्तकातले तर सगळेच शिकवतात. पण जगात कसे वागावे, कसे चालावे,
हे ज्या सरांनी शिकवले त्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4.मित्रांनो शिक्षक आपल्या आयुष्यात देवाकडून आपल्याला मिळालेली एक अनमोल भेट आहे.
आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या यशामागे आपल्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली असते.

5.सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6.जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवण
येतात तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

7.आपण आपल्या गुरूशिवाय यशस्वी होणे खूप कठीण आहे. आपले शिक्षक आपल्या जीवनात आपल्याला
मिळालेले सर्वांत मोठे मार्गदर्शक असतात. त्यांच्याकडून मिळालेल ज्ञान आपल्यासाठी खूप महत्वाच असत.

8.अक्षर अक्षर आम्हास शिकवता शब्द शब्दांचा अर्थ सांगता कधी
प्रेमाने तर कधी रागाने जीवन जगणे आम्हास शिकवता हॅप्पी बर्थडे सर

Birthday wishes for teacher in Marathi text

9.सर खरे सांगू का आजही तुमची आठवण येते. तुमचे जोक,
तुमचे आम्हाला मारणे, तुम्ही दिलेली शिक्षा, सर्व काही

10.तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या प्रत्येक यशामध्ये त्यांचे खूप प्रयत्न असतात.
त्यांचा मार्गदर्शन शिवाय आपल्याला यश मिळणे किंवा आयुष्यात यशस्वी होणे खूप कठीण आहे.

11.मी माझ्या आयुष्यासाठी माझ्या पालकांचा ऋणी आहे,
पण आयुष्य चांगले जगण्यासाठी मी माझ्या गुरूची ऋणी आहे ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

12.मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा आभारी आहे”
हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे. हॅपी बर्थडे सर

13.एका चांगल्या शिक्षकात एक मित्र, व एक मार्गदर्शक दिसतात.
आमच्या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

14.अक्षर अक्षर आम्हास शिकवता शब्द शब्दांचा अर्थ सांगता कधी प्रेमाने
तर कधी रागाने जीवन जगणे आम्हास शिकवता हॅप्पी बर्थडे सर

15.गुरुंनी जगण्याची कला शिकविली, गुरु ज्ञानाचे मूल्य दाखवतात,
पुस्तकांशी काहीही होत नाही, गुरुजींना जीवनाचे वास्तविक ज्ञान शिकवते!

16.मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
माझ्या शिक्षकांचे धन्यवाद..

17.तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशीर्वादापेक्षा
कमी नाही माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.

18.गुरु असतो महान जो देतो सर्वांना ज्ञान वाढदिवशी माझ्या
गुरूंच्या मी करितो त्यांना प्रणाम गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

19.शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे
स्थान म्हणजे आपले ‘शिक्षक’ होय. अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Birthday wishes for maths teacher in Marathi

20.मी तुम्हाला मास्टर मध्ये माझी मुर्ती मानतो, आणि मला माझ्या
आयुष्यात तुमच्यासारखेच व्हायचे आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

21.सामान्य शिक्षक सांगतात, चांगले शिक्षक स्पष्ट करतात, वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात
आणि तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!

22.गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी परंतु गुरु माझे आहेत अनमोल..
! सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

23.तुम्ही आमच्या वर्गात प्रवेश करताच, म्हणून आम्हाला माहित आहे की आज आपण काहीतरी नवीन शिकू.
आपण आम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकवा मास्टर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

24.सामान्य शिक्षक सांगतात, चांगले शिक्षक स्पष्ट करतात, वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!

happy birthday sir in marathi

25.टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित करण्यासाठी
शिक्षकाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहील.

26.सामान्य शिक्षक सांगतात, चांगले शिक्षक स्पष्ट करतात, वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात
आणि तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!

27.गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..! सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

28.आपण माझे सर्वोत्तम शिक्षक आहात मला तुमच्याकडून बरंच
काही शिकायला मिळालंमी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो!

Birthday wishes for a school teacher in Marathi

29.चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,
जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.

30.सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच एक चांगले
मित्रही आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

31.मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा आभारी आहे”
हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे. हॅपी बर्थडे सर

32.गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार.. हॅप्पी बर्थडे सर

33.मला जेव्हाही अभ्यास करण्यात काही अडचण होती, माझी ती अडचण
आपण नेहमीच सोडविली मी तुमचे आभारी आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

34.अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या प्रकशात
आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

35.अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या प्रकशात
आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

36.शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Heart touching birthday wishes for teacher in Marathi : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम

37.तू मला योग्य केलेस, यासाठी की मी माझे लक्ष्य साध्य करू शकेन. आपण नेहमीच खूप आधार दिला आहे,
जेव्हा जेव्हा मला असे वाटले की मी हरलो ! गुरुदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

38.जेव्हा जेव्हा आम्ही महान शिक्षकांचा अभ्यास करतो,
त्यांच्या सहवासात रहा त्यांच्या जीवनशैलीतून आपण बरेच काही शिकू शकतो!

39.गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

40.तुझी शिकवण माझे ज्ञान वाढवते, आणि मला नवीन गोष्टी शिकण्यात मदत करते,
मी माझ्या आयुष्यात तुमचे खूप आभारी आहे गुरुजी !

41.अक्षर अक्षर आम्हास शिकवता शब्द शब्दांचा अर्थ सांगता कधी
प्रेमाने तर कधी रागाने जीवन जगणे आम्हास शिकवता हॅप्पी बर्थडे सर

Birthday Wishes for Sir in Marathi

42.गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन
जरी परंतु गुरु माझे आहेत अनमोल..! सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

43.गुरु असतो महान जो देतो सर्वांना ज्ञान वाढदिवशी माझ्या
गुरूंच्या मी करितो त्यांना प्रणाम गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

44.गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान,
धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन आहे अश्याच प्रिय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

45.जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes Teachers in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest posts