101+ साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी | Engagement Wishes in Marathi
Here we have the best collection of साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी Happy Engagement Wishes in Marathi
Share these amazing Marathi Engagement Wishes with your Friends and Family on their birthday.
Engagement quotes in Marathi
1.परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,
तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,
तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना..!
2.तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा !
3.तुझ्याशिवाय मी काहीच नाही तू आहेस म्हणून मी आहे पण
एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे ! साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा
4.या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस.
माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.
5.जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा.!
तुम्ही दोघी नेहमी असेच आनंदित रहा.
6.परमेश्वराने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे,
तुमच्या या साखरपुड्याचा मला खूप आनंद आहे,
तुमच्या दोघांच्या आनंददायी जीवनासाठी प्रार्थना !
7.आज झाली माझ्या बहिणीची सागाई, दीदी आणि जिजुंना
मनातून बधाई साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा !
8.प्रेम ही आनंदी जगाची मास्टर किल्ली आहे.
माझ्या लव्ह ऑफ लाईफशी इंगेज होताच ती मला मिळाली आहे !
9.एकेकाळी आपण अनोळखी होतो.
पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत.
10.तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच
आमची इच्छा तुम्हाला साखरपुड्याचे अनेक शुभेच्छा..!
Engagement wishes in Marathi with images
11.सगाई की यह आपकी अंगूठी,
जीवन में लाए खुशियां अनूठी !
12.आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे.
13.हे सेलिब्रेशन फक्त आज किंवा उद्यासाठी नाहीतर नेहमी आणि फोर एव्हरसाठी.
14.सगाई की यह आपकी अंगूठी,
जीवन में लाए खुशियां अनूठी। हैप्पी इंगेजमेंट!
15.तुम्ही दोघी एकत्र असतात तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते असेच
प्रेम एकमेकांवर करत राहा. साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !
16.या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते
तू केलंस माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.
17.उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेडा प्रमाणे.
नेहमी एकमेकांची साथ देत रहा.
18.आपल्या सावली पासुन आपणच शिकावे, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,
शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे !
19.सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.
थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल ! आमच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा
20.हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे.
ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही….
Sakharpuda Marathi quotes
21.बस एवढीच आहे परमेश्वराला फर्याद ज्यांच्याशी होत आहे तुझा साखरपुडा,
तुम्ही दोघी जागा हजारो साल साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
22.तुम्ही फार नशीबवान आहात कारण जगातील करोडो लोकांमधून तुम्ही एकमेकांना शोधून काढले…
तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे. तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा !
23.हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी जी आता माझ्या आयुष्याची
जोडीदार झाली आहे. ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्ये
24.आयुष्यातील इच्छा पूर्णही होतात.
ज्याची पहिली पायरी त्या व्यक्तीसोबत इंगेज होणं. खरंय ना…
25.बस इतनी सी करते है भगवान से फ़रियाद, जिस से हो रही है तुम्हारी सगाई,
तुम दोनों की जोड़ी बनी रहे हज़ारो साल ! साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
26.तुम्ही दोघी एकत्र असतात तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते असेच प्रेम
एकमेकांवर करत राहा. साखरपुडा निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.!
27.जितना आप दोनों ने सपने में भी ना सोचा हो,
भगवान उस से ज्यादा खुशियाँ आपको दे ! साखरपुडा हार्दिक शुभेच्छा मित्र
28.आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेव मी वयाने कितीही
म्हातारा झालो तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील ! साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा
29.आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेव
मी वयाने कितीही म्हातारा झालो तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील.
30.न कभी प्यार की कमी हो, न कभी खुशियों की कमी हो,
इन्हीं दुआओं के साथ यह कहना है, भाई आपको इंगेजमेंट मुबारक हो।
साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी कविता
31.परमेश्वराने तुम्हा दोघांची जोडी स्वर्गातून बनवली आहे
. तुमचे येणारे आयुष्य आनंदी आणि समाधानी राहो.
32.माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस तू…लव्ह यू फोरएव्हर.
33.आज झाली माझ्या बहिणीची सागाई, दीदी
आणि जिजुंना मनातून बधाई..! साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
34.एक नए रिश्ते की हो चुकी है शुरुवात,
दुआ करते है आप दोनों रहो हमेशा साथ !
35.यशस्वी लग्न करण्यासाठी एकाच माणसाच्या अनेक वेळा प्रेमात पडणं आवश्यक आहे.
मग तुझ्याशी इंगेजमेंट करून माझी ती एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे ! साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
36.माझी आयटम ते माझी मिसेस हा प्रवास अखेर तू पूर्ण केलास.
37.आजचा हा दिवस कधीही न संपणाऱ्या प्रेम,
समर्पण आणि प्रणयाचा प्रवास आहे.
38.सगाई का मतलब है प्यार और विश्वास,
तभी तो ये पल होता है इतना ख़ास !
39.एकेकाळी आपण अनोळखी होतो.
पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत !
40.शुभ अवसर में प्यारे रिश्ते की हुई शुरुआत, दुआ है,
आप दोनों जन्मों तक रहें एक साथ,
जीवन भर बना रहे एक दूसरे पर विश्वास, भाई की सगाई पर दिल से निकली !
साखरपुडा शुभेच्छा बायकोला
41.माझ्या प्रेमात पडल्यावर पतंग त्याची कटली.
आता प्रेमाच्या मांज्यातून आयुष्यभर सुटका नाही.
42.आपल्या सावली पासुन आपणच शिकावे, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,
शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत… म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे..!
43.हर पल बने खास, उम्रभर रहे विश्वास,
ताउम्र रहो पास-पास, मुबारक हो ये दिन खास। हैप्पी इंगेजमेंट!
44.आपकी ज़िन्दगी हर पल खुशिओं से भरी रहे भगवान से ऐसी दुआ करते है कि,
वो आप दोनों की जोड़ी को हमेशा सलामत रहे ! साखरपुडा शुभेच्छा
45.सच्ची महोब्बत मिलना हर किसी के नसीब में नहीं होता,
लेकिन मुझे मिल गई, मैं बहुत नसीब वाला हूँ ! साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
46.चला फायनली साखरपुडा झाला.
आता आयुष्यभरासाठी तुझी सुटका नाही.
47.ऊँगली में पहनकर भर दो जीवन में प्यार और हर्ष अपार बधाई हो
आज हमारी सगाई है जीवन की शुभ घड़ी आई है ! साखरपुड्याच्या शुभेच्छा
48.ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी, ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे.
उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. पण वाचली तर नक्कीच जाईल
49.तुम्ही फार नशीबवान आहात कारण जगातील करोडो लोकांमधून तुम्ही एकमेकांना शोधून काढले…
तुमची जोडी परमेश्वराने एक दुसऱ्यासाठीच बनवली आहे.
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
I hope you liked the best collection of 101+ Engagement Wishes in Marathi.
- 101+ Happy Independence Day Wishes In Marathi 2023 | स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
- 104+ Happy Raksha Bandhan Wishes in Hindi 2022 | रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएँ
- ಕನ್ನಡ Happy Raksha Bandhan Wishes in Kannada 2022 | ರಕ್ಷಾ ಬಂಧನದ ಶುಭಾಶಯಗಳು
- 50 Best Business Ideas In Hindi | Unique & Low Investment
- 101+ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು | Happy Ugadi Wishes In Kannada 2022