101+ Happy Birthday Wishes for Vahini in Marathi | वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

Here we have 101+ Birthday Wishes for Vahini in Marathi | वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Sister in law birthday wishes in Marathi

1.एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी

2.तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

3.तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना.

4.उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

5.एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !

6.सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारखा लोकांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

7.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल

आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !

8.चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी..!

9.उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10.परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,

प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..! माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

11.नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

12.आपले तारे उंचावतील आपल्या सर्व समस्या आमच्या प्रार्थना आहेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा भाभी !

13.आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


Funny birthday wishes for Vahini in Marathi

14.नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !

गोरी गोरीपान फुलासारखी छान माझी वहिनी सौंदर्याची खाण वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

15.एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,

आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

16.आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.

आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

17.उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

18.संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

19.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !

20.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या

 अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

21.नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,

आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

22.सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…

सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

23.प्रत्येक दिवस आनंदाने भरा, नेहमी ओठांवर हसू मेहुण्यानो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

24.तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो. हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

25.तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

26.आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

27.शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

28.तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,

तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

29.तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा, तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,

जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..

30.ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल

आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !

31.भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात, पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.

ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने, पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने. हॅप्पी बर्थडे वहिनी

32.नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !

33.जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!

34.केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे

तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!

35.प्रत्येक मार्ग सोपा आहे, आनंद सर्वत्र आहे, दररोज सुंदर व्हा, ही माझी रोज प्रार्थना आहे,

मग तुमचा प्रत्येक वाढदिवस असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाभी

36.नाती जपली प्रेम  दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी  प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

37.नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

38.होळीचा रंग वहिनी !! मैत्रीची संग वहिनी !!

प्रेमाचे बोल वहिनी पाकळ्यांचे फूल वहिनी हॅप्पी बर्थडे वहिनी..!

39.मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

40.उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

41.तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !

I hope you liked 101+ Birthday Wishes for Vahini in Marathi | वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts