101+ Happy Independence Day Wishes In Marathi 2023 | स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Last Updated on September 23, 2023

Looking for the best collection of Happy Independence Day Wishes, Quotes, Shayari, SMS and Wallpapers in Marathi 2023? Then don’t worry, here we have got you all in one collection of Happy Independence Day Wishes in Marathi 2023.

Also, check our collection of Happy Independence Day Wishes in Hindi 2023

Happy Independence Day Wishes in Marathi 2023

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो
मरण आलं तरी दुःख नाही फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

आज सलाम , आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली

जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

 ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.

तर नाव भारताच्या नायकाचे असेल.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Swatantra Dinachya Hardik Shubhechha

जिंकावे वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मारून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू माया ममता नाती
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्यासाठी लढा दिला.
त्यांचे बलिदान कायम लक्षात असू द्या.
आजचा दिवस आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रणमर्दांनो तुमच्या पाठी

मारीत मारीत मरण्यासाठी

उभा भारतीय चाळीस कोटी

हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा”

………….

तिरंगी????????आमचा भारतीय झेंडा

उंच उंच फडकवू

प्राणपणाने लढून आम्ही

शान याची वाढवू”

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो

ना धर्माच्या नावावर जगा ना ना धर्माच्या नावावर मरा माणुसकी धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम ????त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान.????????????

………….

अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे.

असेल आपल्या देशावर प्रेम, तर ते व्यक्त करा,
कुणाची वाट पाहू नका, अभिमानाने जय हिंद म्हणा.
गर्वाने सांगा आम्ही सारे भारत मातेचे सुपुत्र आहोत.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय हिंद

आयुष्य सुंदरच असतं.

पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…

जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…

त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…

जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…

सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.   

ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा…

माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…

स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.

75th Happy Independence Day Wishes in Marathi 2023

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.

देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे,

देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उत्सव तीन रंगाचा 
आभाळी आज सजला !
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना 
ज्यांनी भारत देश घडविला !!
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…

माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…

भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.

देश आपला सोडो न कोणी…
नातं आपलं तोडो न कोणी…
ह्रदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

15th August Wishes in Marathi

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा 
त्यांच्या चरणी ठेवितो माथा 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

“देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा”
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अभिमान आणि नशीब आहे कि,

भारत देशात जन्म मिळाला

जसे इंग्रजांपासून मुक्त झालो

तसे आता भ्रष्टाचारमुक्त

भारत करूया????

Happy Independence Day

………….

देश आपला सोडो न कोणी

नात आपले तोडू ना कोणी

हृदय आपले एक आहे

देश आपली शान आहे

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Independence Day Quotes In Marathi | स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Independence Day

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो
मरण आलं तरी दुःख नाही फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

बाकीचे विसरले असतील, पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज; सर्वात उंच फडकतो आहे
स्वातंत्र्यदिनाच्या 2023 हार्दिक शुभेच्छा

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.

देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.

ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

75th Independence Day Quotes In Marathi

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.

रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहोत एक
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

2023 Independence Day Status In Marathi

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!

Independence Day Status, Shubhechha images & messages

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,

देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो

आमचा भारत देश देता सदा सर्वदा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

75th Independence Day Status In Marathi

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण

केलं आहे आम्ही सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.   

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि तो मी मिळवणारच.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो

ना धर्माच्या नावावर जगा ना ना धर्माच्या नावावर मरा माणुसकी धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख तेव्हाच सुंदर होईल आपला देश हॅपी 15 ऑगस्ट.

Independence Day Shayari In Marathi | स्वातंत्र्य दिन शुभेच्छा 2023

देश आपला सोडो न कोणी नातं आपलं तोडो न कोणी हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे

ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान जय हिंद, जय भारत.

ना धर्माच्या नावावर जगा ना
ना धर्माच्या नावावर मरा
माणुसकी धर्म आहे या देशाचा
फक्त देशासाठी जगा
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Desh Bhakti Shayari in Marathi for 15th August

उत्सव तीन रंगांचा

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी माझा भारत देश घडविला,

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हिंद देशातील निवासी सर्वजण एक आहेत,

रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,

अशा या भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे,

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

“आमुचा स्वदेश हिंदुस्थान
आम्हां हिंदूंचा तो केवळ,
होय जीव कीं प्राण”

“रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी
हटवा मागे पिशाच्‍च पिवळे, उडू द्या तोफा धडाधडा”

वृक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान”

15 august shayari in Marathi

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा,

भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा

जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,

स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे

मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने,

स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.

तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा,

मी भारतमातेचा माजी भारतमाता. जय हिंद

कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.

I hope you liked the Happy Independence Day Wishes in Marathi 2023 please share these Happy Independence Day Quotes In Marathi | स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
with your friends and family.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts