Happy New Year Marathi wishes 2021:नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2021

Here we have the best collection of नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Send these amazing Happy New Year Marathi wishes 2021 to your friends and family.

Advertisements

Happy New year 2021 Marathi Wishes and shayari.

Advertisements

नवीन वर्ष हा आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना व्यक्त करण्यासाठी छान काळ आहे. या पृष्ठाद्वारे आम्ही जगभरातील मित्र आणि प्रियजनांसाठी आपल्या शुभेच्छा उघडपणे व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ देत आहोत. कल्पना करा की आपल्या प्रियजनांनी त्यांच्यासाठी त्यांच्या नावासमवेत नवीन वर्षाचे संदेश नेटवर पाहिल्यास किती आनंद होईल! तर आपण कशाची वाट पाहत आहात, आपल्या प्रियजनांसाठी गोंडस आणि खास शॉर्ट न्यू इयरचा संदेश पाठवा आणि त्यांच्यासाठी आगामी वर्ष खरोखर विशेष

बनवा.

Advertisements

Happy New Year 2021 Wishes the Marathi Language

*तुमच्या या मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या…*

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी

नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी 

आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन 2021 मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy New Year Wishes Marathi SMS

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या. 

डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट. 

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत २०१९ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2021 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…

New Year Wishes in Marathi 2021

नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू,

नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो. 

माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो,

52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. 

WISH YOU A HAPPY NEW YEAR 2021

Happy New Year 2021 Wishes Quotes in Marathi

प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे

नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख.

हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप. 

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2021! In Advance Love You भावांनो…

Happy New Year Wishes for Friends and Family in Marathi

जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो,

जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.

या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे,

ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी.

नववर्षाभिनंदन. 

Marathi happy new year 2021 date

*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब.

माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील.

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 

Happy New Year Marathi Quotes

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष २०२० हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

Advertisements

झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. द

ेवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा.

हॅपी न्यू ईयर. 

Happy New Year Marathi Status 

 ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,

अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.

विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी

या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,

प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.

यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास. 

Happy New Year Marathi Subhechha 

हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो,

खूप प्रेमळ होता 2020 चा प्रवास, अशीच राहो 2021 मध्येही आपली साथ. 

या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,

प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.

यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.

 गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,

नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात.

नववर्षाभिनंदन. 

Happy New Year sms Marathi 

कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.

पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो.

हॅपी न्यू ईयर.

चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया.

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पूर्ण होवोत तुमचे सगळे एम, सदैव वाढत राहो तुमचं फेम,

मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,

विश यू ए हॅपी न्यू ईयर.

Happy New Year Wishes for GF in Marathi

येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो.

ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो.

याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.

तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर.

सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,

तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.

Happy New Year Marathi Status

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2021साठी हार्दीक शुभेच्छा…!

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२० साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2021 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!

पुन्हा एक नविन वर्ष ,पुन्हा एक नवी आशा ,

तुमच्या कर्तुत्वाला,पुन्हा एक नवी दिशा,

नववर्षाभिनंदन

 वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे. 

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्षाभिनंदन!
2021 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

विन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,ऐश्वर्याचे,

आनंदाचे, आरोग्याचे जावो…!

येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.नववर्षाभिनंदन !

गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवि उमेद आणिनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत या

प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! 2021

 वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!. 

Happy New Year Mahiti in Marathi


माझ्या अपेक्षेपेक्षा तू आश्चर्यकारक आहेस! तुम्ही आश्चर्यकारक आहेत!

प्रामाणिकपणे, मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत नाही.

मी तुमच्यावर जे करु शकते त्या सर्वोत्कृष्ट प्रेमाचे

आश्वासन आणि या नवीन वर्षावर आपल्या प्रेमाची अपेक्षा करतो.

पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन आशा!
नवीन ठराव!
नवीन आकांक्षा!
तुमच्या आयुष्यातील एन लाफ्टरवर प्रेम करा!
आपल्या आयुष्यात शांती एन समृद्धी!
यशस्वीरित्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
आपल्यास स्पार्कलिंग एन रॉकिंग नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 आज वर्षाचा शेवटचा दिवस ..
खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं ..
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली ..
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो…
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो…

आपण स्वप्नाळू आहात,
आणि आपण एक प्राप्तकर्ता आहात,
आपण स्वप्न पाहू आणि मोठ्या विजय मिळवू शकता,
प्रत्येक पुरत्या वर्षासह,
नवीन वर्षासाठी सर्व शुभेच्छा

स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

New Year Shubhechha in Marathi

नवीन आणि नवीन वर्षाचे स्वागत करू या,
प्रत्येक क्षण जेंव्हा ते पाहातो तेंव्हा त्याना मनापासून कळू द्या,
चला हे आनंदित नवीन वर्ष साजरे करू दे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2021

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा! 

आपल्यासाठी माझ्या शुभेच्छा, जाने साठी महान सुरुवात,
फेब्रुवारीसाठी प्रेम, मार्चसाठी शांती,
एप्रिलची चिंता नाही, मे साठी मजेदार,
जून ते नोव्हेंबरचा आनंद, डिसेंबरसाठी आनंद.
आपल्याकडे भाग्यवान आणि आश्चर्यकारक 2021 आहे

 नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 

नवीन वर्ष सोनेरी स्वप्नांचे स्वप्न घेऊन आले आहे,
नवीन वर्षाने आनंदाच्या मौल्यवान भेटवस्तू आणल्या आहेत,
नवीन वर्ष आपल्या पथात फुलं घेऊन आले आहे,
नवीन वर्षाने बहिरेपणाचा वास येत आहे,

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2020 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2021 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही… 

Happy New Year Best Wishes in Marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन अपेक्षांनी भरलेल्या
आनंदाच्या हालचाली.
या वर्षी आपली स्वप्ने पूर्ण झाली आहेत
तुम्हाला खूप शुभेच्छा आणि वर्षाच्या शुभेच्छा.

प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

 इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2021

शाखांवर सुशोभित केलेल्या नवीन पानांचे मेकअप,
गोड डिशेस सर्वत्र असतात.
गोड काम करून, प्रत्येकजण एक जोडी पाहतो
चला यावेळी नवीन वर्ष आनंदात साजरा करूया.

Happy New Year 2021 Messages in Marathi

नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा! 

आपल्या सर्व दुःखाच्या आनंदाचे वजन करण्यासाठी,
आपले सर्व रहस्य आपल्या समोर उघडा.
माझ्यासमोर कोणीही बोलू नये,
तर आजच का विचार करू नये,
मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या! .. !!!

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2021 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! 

New Year Greeting Messages in Marathi

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2021 च्या हार्दीक शुभेच्छा…! 

 येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…! 


“यावर्षी आपल्या घरात आनंद,
संपत्तीची कमतरता असू नये, आपण श्रीमंत व्हा,
हसत रहा, प्रत्येकजण असेच आहे,
मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा! “

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Thanks for reading the Happy New year 2021 Marathi wishes 2021. Please share these नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2021 with your friends and family.

Advertisements

Video

1 thought on “Happy New Year Marathi wishes 2021:नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2021”

 1. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
  भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
  शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
  पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
  तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
  आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
  सन २०२१ साठी हार्दीक शुभेच्छा…!🎉🎊

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top