Happy Republic Day 2023 Wishes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

यहाँ पर हमने आपके लिए लेकर आये Happy Republic Day 2023 wishes in Marathi. जो आप प्रजासत्ताक दिन पे अपने दोस्तों के साथ शेयर कर सकते है.

Happy Republic Day 2023 wishes, Quotes, Shayari, Status and SMS in Marathi

1.रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

2.उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!

Happy Republic Day 2023

3.“कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.|

4.एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Republic Day 2023

5.सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

6.In the Victory of Our Freedom Fighters
on This 69th Republic Day
Best Wishes to All
Vande Mataram!
Happy Republic Day 2023

7.माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा |

8.माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.

9.तनी मनी बहरूदे नव जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.|

10.उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा! |

11.भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू |

12.देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.

13.इस दिन के लिए वीरो ने अपना खून बहाया है,
झूम फोटो देशवासियों गणतंत्र दिवस फिर आया है।
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

14.माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा |

15.Watan Ki Sar Bulandi Me, Humara Naam Shamil,
Guzarte Rehna Hai Humko Sada Ese Mukamo Se,
Saare Jahan Se Achchha Hindustan Humara-Humara.
Wish You A Very Happy Republic day |

16.स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा |

17.रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

18. Freedom In The Mind, Strength In The Words,
Pureness In Our Blood,
Pride In Our Souls,
Zeal In Our Hearts,
Let’s Salute Our India On Republic Day.
Happy Republic Day!

19.आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा |

 20.May our country always prosper and flourish…
May we always choose what’s right for our nation!
Happy Republic Day |

21.राष्ट्राच्या वीरांना, राष्ट्राच्या लोकांना
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.|

22.अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

23.Let us remember the golden heritage of our country and

feel proud to be a part of an ever shining India. 

Happy Republic Day!

24. it’s 26th January today,
The historical day to remember our national heroes & freedom fighters,
Who suffered to give us a republic nation.
Happy 26th January, Happy Republic Day

25.Let us get Educated, Evolved and Engaged in Hard Work
to take our country to greater heights.
Long Live our Republic & it’s Common People.
Wish you all a very warm happy republic day |

26.देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,देश

विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजास्क्ता दिनाच्या रंगीत शुभेच्छा |

republic day quotes in the Marathi language

27.रणमर्दांनो तुमच्या पाठी
मारीत मारीत मरण्यासाठी
उभा भारतीय चाळीस कोटी

हटवा मागे पिशाच्च पिवळे,
उडू द्या तोफा धडाधडा |

28.कित्येक लढले याच्यासाठी
कितीकांनी दिधले प्राण
याच्याचसाठी कितीकांनी

फासात घातली मान
देवासमान हा आम्हास
त्याचा मान आम्ही राखू |

29.On this special day, let’s promise our motherland that
we will do everything
to enrich and preserve our heritage
our ethos and our treasure
Happy Republic DayRocky terrains, mesmerizing hills |

30.जिंकावे वा कटुन
मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं

हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू
माया-ममता-नाती !

31.सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा |

32.प्रत्येक गावात समाजाची
एक जुनी वेस आहे

शाळेत प्रतिज्ञेमध्ये मात्र
भारत माझा देश आहे |

33.आई आवडते,
बायको आवडते,
मैत्रीणही आवडते,
मग मुलगी का नाही?
तिला वाचवा..
भविष्य घडवा…|

34.कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये..
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही…|

35. Long live Constitution!
Long live Indian Democracy!
Happy Republic Day!

Republic Day Shayari In Marathi

36.वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी

हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही

सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा |

37.उत्सव तीन रंगांचा सजला

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी भारत देश घडविला

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा|

38. उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला

कधीही फिका न पडो रंग त्यातला

सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान

सदैव राहो या तिरंग्याची शान

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा |

39.रात्री शांत झोप येणे
सहज गोष्ट नाही…!
त्यासाठी संपूर्ण दिवस
प्रामाणिक असावं लागतं…!!

quotes on republic day in Marathi

40.One Nation, One Vision, One Identity
“No Nation is Perfect, it needs to be made perfect.”
Meri Pehchaan Mera India.
Happy Republic Day!
On this day think of our past and
Try to build better future for all of us
It is a duty of all of us!!
I am proud to be an Indian.
Happy Republic Day |

41.देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा

देश विविधता जपणा-या एकात्मतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा |

42.जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा |

43.On this day think of our past and
Try to built better future for all of us..
It is a duty of all of us!!
I am proud to be an Indian.
Happy Republic Day |

44.ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किंमत ठेवा…

45.असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान ….
वंदन तायांसी करुनीया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान….
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा |

46.कोणाची काय लायकी आहे ना,
ते मी पण सांगू शकतो,
गप्प बसलोय कारण,
मला फक्त इज्जत द्यायला जमतं,
कोणाची इज्जत काढायला नाही……

47.जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

48.दिल्लीत मुजरा करण्यासाठी
खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला
शिकवणे म्हणजे बाळासाहेब |

49.शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे
खूप असतीलशिवाजी पार्क ला
शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब |

50.May our country always prosper and flourish…
May we always choose what’s right for our nation!
Happy Republic Day!

republic day slogan in Marathi

51.स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा|

52.देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा |

53.तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा |

54.या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |

55.कॉपी करणारे खूप होते आहेत
आणि असतीलओरिजिनल
कॉपी म्हणजे बाळासाहेब |

56.गुंडगिरी थांबवा असे सांगणारे
खूप असतीलआया ,बहिणींची अब्रू
वाचवण्यासाठी गुंड होतात
म्हणजे बाळासाहेब |

57.मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |

58.“A nation’s culture resides in the hearts and in the soul of its people.

” Mahatma Gandhi.

Happy Republic Day!

Latest Republic Day Messages In Marathi For WhatsApp 2023

59.देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा |

60.घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
|

61.उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

62.स्वताला सम्राट म्हणवून घेणारे
खूप असतीललोक हृदयसम्राट
म्हणतात म्हणजे बाळासाहेब |

63.On this day think of our past and
Try to built better future for all of us..
It is a duty of all of us!!
I am proud to be an Indian.
Happy Republic Day

26th January wishes in Marathi 2023

26th January wishes in Marathi 2023

64.तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

65.Watan Ki Sar Bulandi Me, Humara Naam Shamil,
Guzarte Rehna Hai Humko Sada Ese Mukamo Se,
Saare Jahan Se Achchha Hindustan Humara-Humara.
Wish You A Very Happy 68th Republic day

66.आपण आपले कर्तव्य केले असल्यास, आपल्याला कोणालाही सलाम करणे आवश्यक नाही .

परंतु जर तुम्ही तुमचे कर्तव्य केले आंही तर तुम्हाला सर्वांना हात जोडावे लागतात.|

67.महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.
मला आहे मराठीची जाण,
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
प्रजासत्ताक दिवस हार्दिक शुभेच्छा |

68.सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा |

69. देशभक्ती ही क्षुल्लक कारणांसाठी मारणे आणि ठार मारण्याची इच्छा आहे.
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा |

70.आम्ही भारताच्या युवकांना घ्यावे, आपल्या अंतिम श्वासोच्छवास होईपर्यंत तारण घेणे
आम्ही दहशतवादाने लढू, आम्ही आमच्या मदतीचे संरक्षण करू
आम्ही सर्व आहे, जय हिंदू !!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

71.पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.

72.उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.|

73.आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत..
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत;
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत…
आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत.
जय हिंद….जय भारत..!!!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.|

74. 31 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती,
6 धर्म, 6 पारंपारीक गट,
29 मोठे उत्सव 1 देश!
भारतीय अभिमान व्हा! …
ग्रेट प्रजासत्ताक …
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.|

75.इतर विसरला शकते पण कधीही मी हे करू शकता;
शहीद आठवणी कधीच मरणार नाही शकते.
शूर-अंत लाख आमच्या मातृभूमीच्या जन्म लागू शकतो,
आणि आमच्या देशाच्या ध्वज नेहमी अतिशय उच्च furls!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा. |

76. प्रत्येक शिक्षकाचे शिक्षण द्या
विद्यार्थी कसे होते हे राष्ट्र,
प्रत्येक पालकांना स्थापित करू द्या
त्याच्या किंवा तिचे मुलगे आणि मुलींमध्ये
आमच्या देशाचे सौंदर्य
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.|

77. जेव्हा ते वसाहतवादाच्या बंदुकामध्ये वाढले व 
तुकड्यात विरोध करीत होते, आमच्या संस्थापक
पित्याला नको होती पण या राष्ट्रासाठी सार्वभौमत्वाला, 
आपण नेहमीच या देणग्या आमच्या भेदून सोडूया.
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

78.राष्ट्र हे लोकांनी बनलेले असते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे,

एक राष्ट्राला सर्वकाही मिळू शकते, जे ते इच्छित असेल. …

79. माणसाच्या पायाला त्याच्या देशात लावावे लागते, 
परंतु त्याच्या डोळ्यांनी जगाचे सर्वेक्षण केले पाहिजे.
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा |

 80.भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,
जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा |

81.देशभक्ती ही क्षुल्लक कारणांसाठी मारणे आणि ठार मारण्याची इच्छा आहे.
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

82.दिल्लीत मुजरा करण्यासाठी
खूपजन पळत असतील
ताठ मानेने जगायला
शिकवणे म्हणजे बाळासाहेब |

83.May our country always prosper and flourish…
May we always choose what’s right for our nation!
Happy Republic Day!

84.आम्ही भारताच्या युवकांना घ्यावे, आपल्या अंतिम श्वासोच्छवास होईपर्यंत तारण घेणे
आम्ही दहशतवादाने लढू, आम्ही आमच्या मदतीचे संरक्षण करू
आम्ही सर्व आहे, जय हिंदू !!
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

85. it’s 26th January today,
The historical day to remember our national heroes & freedom fighters,
Who suffered to give us a republic nation.
Happy 26th January, Happy Republic Day!

हम आशा करते है की अप्पको Happy Republic Day 2023 wishes in Marathi पसंद आये होंगे . अपने दोस्तों के साथ और घर वालो के साथ प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा शेयर जरूर करे .

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts