Valentine Day Marathi Sms, Images, Wishes 2021 

नमस्कार मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉगवर , आज मि तुमच्यासोबत  Love Message Marathi,Valentine Day Marathi Sms,Valentine Day Marathi Images Wishes 2021 शेयर करणार आहे आणि आशा करते की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल..

happy valentine day wishes in Marathi Shubhechha

दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


**********************************************

Valentine Day Marathi Image

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
******************************************************************************

Valentine Day Marathi Wishes 2021

खुप लोकांना वाटते  I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत…
पण
खरं तर…
“I LOVE YOU TOO”
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Happy Valentine Day Status Girlfriend Marathi

तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या
आणि घे डोळे मिटुन
बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !

Happy Valentine Day Status Boyfriend Marathi

तुझी माझी सोबत, सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण!
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! 🙂
Happy Valentine’s Day!

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध

कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत

फक्त मला प्रिये… त्यासाठी, साथ तुझी हवी आहे…

Happy Valentine’s Day!

happy valentine day Marathi SMS 2021

श्वासात गुंतलेला श्वास हा सोडवत नव्हता
भिजलेल्या उसासांचा गंध तेवढा दरवळत होता
भरलेल्या डोळ्यांनी पाहिले धूसर स्वप्नांचे जाळे
ओवाळलेल्या मिठीत मुक्या शब्दांचे पहारे
मनातल्या अंगणात किलबिलाट सारा 
मंद स्मित वेचतो हा बेधुंद किनारा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे 

happy valentine day bayko Shubhechha

डोळ्यातल्या स्वप्नाला…💕
कधी प्रत्यक्षातही आण !💖
किती प्रेम करतो तुझ्यावर,💗
हे न सांगताही जाण !!! ❣️
हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे❤️❤️

तुझं माझं नातं असं असावं.

जे शब्दांच्या पलीकडे उमगावप्रेम दिवसाच्याहार्दिक शुभेच्छा….💗❣️❣️

कधी बोलावसं वाटलं तरी नक्की बोल
ऐकण्यासाठी मी असेल 
प्रश्न असतील मनात तुझ्या तर 
उत्तर देण्यासाठी मी असेल
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे  

अनमोल जीवनात,साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंतहाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटेतरीही,

न डगमगणारा विश्वासफक्त तुझा, हवा आहे…

valentines day poem for husband in Marathi

जवा झालं लगीन शेवंतीच
बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी
अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन
जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम
अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन
कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ
रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन

होने की तरह

तुम्हारे होने पर
ना अणु, ना परमाणु
ना आकाश ना पाताल होते हमारे बीच

और मैं भी नहीं होता कहीं

तुम्हारे होने पर
तुम ही होते
होने की तरह हमारे बीच!!

दाटून आलेल्या संध्याकाळी,

अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine’s Day!

हो येतो मला प्रचंड राग तुझ्या सतत फोन करण्याचा
तुझ्या त्या सतत प्रश्न विचारण्याच्या सवईमुळेही माझा संताप होतो
पण तू नको बदलूस
तू करत जा मला फोन, विचारत जा विनाकारण मनात येणारे ते प्रश्न
कंटाळवाण्या दिवसातला हा माझा विरंगुळा झालाय आता
नेहमी चिडणारा मी तुझा फोन नाही आला तरी चिडतो

तुला तुझा ऐल
मला माझा पैल
दोघेही कोरडे
दोघेही सचैल
किनाऱ्यास पाहे
प्रवाह… थांबून..
द्वैतातून वाहे
अद्वैत लांबून..

विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात

पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day!

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

happy valentine day marathi kavita

 तिला……तू….
 हातात देऊनी फुल तिच्या
 केसांमध्ये रुजवायचं
 कळी होऊनी रोज तिच्या
 मनामध्ये फुलायचं
      डोळ्यात डोळे भरून तिचे
      कमळनयन चोरायचं
      सौंदर्याचे गणित सोडवीत
      सगळे विसरून रमायचं
 धमन्यांचे ठोके, फुलतील तिचे…पण
 प्रेमाने तिला तू सावरायचं   
 दोघे म्हणुनी नाही कधी
 एक म्हणून जगायचं
          रुसवे, फुगवे चालूच असतात
          पण त्यांना तुम्ही हरवायचं
          ओठांवरती हसू घेउनी
          शब्दांना जरास आवरायचं
 आभाळ ढगांचे डोळ्यात भरुनी
 सुख-दुःखातही हसायचं
 पापण्यांमधले अश्रू तिचे तू
 मोती म्हणून जपायचं 
                  पापण्यांमधले अश्रू तिचे तू
                  मोती म्हणून जपायचं ………
                                                     

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.

प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..

मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

ओळखीचा आवाज
काळोख्या जंगलात
तुझ्या मैत्रीची साथ
गहिऱ्या एकांतात
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण !

किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🙂
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

दिवा दिसताच प्रकाश मागणे
पक्षी दिसताच आकाश मागणे
हा स्वभाव बरा नाही!
ज्योती जळतात माझ्याचसाठी
पक्षी उडतात माझ्याचसाठी
हा समज खरा नाही!

1. एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
Happy Valentines Day !

valentines day images for wife Marathi

Happy valentines day greeting background in papercut realistic style. Paper hearts, clouds and pearls on string. Pink love banner party invitation template. Calligraphy words text sign on copy space.
red bubble hearts floating valentines day background

2. रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

जैसे गुलाब, गुलाब के गुच्छे बगेर नही रह सकता, मेरा सच्चा प्यार आप हो “मैं तुम्हें प्यार करता हूँ” आप के बिना मैं रह नहीं सकता हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!

माझ्यावरील तुझं प्रेम ते जिवापाड
मला डोळाभर पाहू दे…
माझंही जाणायचं असेल तर,
माझ्या डोळ्यापल्याड तुझीही नजर जाऊ दे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

जवा झालं लगीन शेवंतीच बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन

कोणाला फुल आवडते …
कोणाला  पोरगा दिसण्यावरून आवडतो…
मला काय करायचय कोणाला काही आवडु दे…
आपल्याला  फक्त तो आणि त्याची  Tyachi Smile आवडते 

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day!

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! 🙂
Happy Valentine’s Day!

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे…
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीादा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकून पुन्हा फुलावे

हे असं मला बेसावध गाठणं
अनपेक्षित दाटणं
निशब्द होत गहिवरून भेटणं
सावरण्या आधीच चिंब करून टाकणं
तुला पावसानं शिकवलंय की तु त्याला नादावलंय?

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

तुझं माझं नातं असं असावं , जे शब्दाच्या पलीकडे उमगाव ! Happy Valentine Day

#DEV पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो…
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो…
ज्यांना कधी ओळखत हि नसतो…
त्यांना पार जीवाचे, #JIV-LAG बनवतो..!

Thanks for reading Happy Valentine’s Day Marathi Wishes. Please share these happy Valentine’s Dyta meatahi wishes and SMS with your friends and Valentine.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.