101+ Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023

Author:

Published:

Updated:

Happy holi Wishes in Marathi 2022 images (12)

Last Updated on September 23, 2023

Here we have the best collection of 101+ Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023. Happy Holi Wishes in Marathi, Quotes, Greetings, Messages and Shayari.

Happy Holi Wishes in Hindi | Holi Essay in Hindi | Poems on Holi in Hindi

Happy Holi Mratahi Wishes | होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023


होळी, रंगांचा सण, संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात आणि रंगात रंगून जातात. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा आणि शुभेच्छा देतात. येथे काही अद्भुत होळीच्या शुभेच्छा आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही सणाचा आनंद पसरवण्यासाठी करू शकता!

होळी हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो भारत आणि नेपाळच्या अनेक भागांमध्ये साजरा केला जातो. हा सण साधारणपणे दोन दिवस चालतो आणि मार्च किंवा एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी लोक आग लावतात आणि अग्नि देवतेची प्रार्थना करतात. दुसर्‍या दिवशी, लोक उत्सवाचा भाग म्हणून एकमेकांना रंगीत पावडर आणि पाणी घालतात. या उपक्रमांमुळे होळीला “रंगांचा सण” असेही म्हटले जाते.

होळीचा नेमका उगम अज्ञात आहे, परंतु हा वसंत ऋतूचा उत्सव आणि वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. हिंदूंसाठी या सणाचा महत्त्वाचा धार्मिक अर्थही आहे, ज्यांचा असा विश्वास आहे की हा प्रल्हाद या तरुण मुलाची कथा साजरी करतो, ज्याने आपल्या वडिलांकडून छळ होत असतानाही हिंदू धर्मावरील विश्वास नाकारला. कुटुंब आणि मित्र एकत्र येण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी होळी हा लोकप्रिय काळ आहे.

1.रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
धुलिवंदनच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा…!!!

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा | Dhulivandanchya Rangmay Shubhechha

2.मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

3.रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”

मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…

होळीच्या शुभेच्छा संदेश

Happy holi Wishes in Marathi 2022 images (2)

4.खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा | Holi Ani Rangpanchmichya Shubhechha

5.होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

6.मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे

7.रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi wishes for friends Marathi

8.सुखाच्या रंगांनी
आपले जीवन रंगबिरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

9.रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

10.रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi Quotes in Marathi

11.लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

12.होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

13.होळी दर वर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

14.रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi Shayari in Marathi

15.रंग ज्यामुळे हे आयुष्य सुंदर आहे..
पाणी ज्यामुळे हे आयुष्य आहे..
आयुष्याचा बेरंग होणार नाही असे रंग वापरा..
कमीत कमी पाणी वापरा..
अशी होळी खेळा..
आनंद नक्कीच द्विगुणित होईल..
होळीच्या रंगमय शुभेच्छा !

16.होळीच्या पवित्र अग्निमध्ये
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

17.होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

18.होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

19.रंग काय लावायचा,
जो आज आहे तर उद्या निघून जाईल,
लावायचा आहे तर जीव लावा,
जो आयुष्यभर राहील…!
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा !

20.रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे होळीचया रंगमय शुभेच्छा..

Happy Holi Greetings in Marathi 2023

21.उत्सव रंगांचा !
पण रंगाचा बेरंग करू नका..
वृक्ष तोडून होळी पेटवू नका..
नैसर्गिक रंगांचाच वापर करा..
मुक्या प्राण्यांना रंगवून त्रास देऊ नका..
फुगे मारून कोणाला इजा करू नका..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

22.रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

23.भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी होळी

24.भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

25.खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

26.भिजू दे रंग अन् अंग स्वछंद अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग असे उघळूया आज हे रंग…

Holi SMS in Marathi 2023

27.“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi Marathi Status for Whatsapp in Marathi

28.होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

29.रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

30.पाणी जपुनिया, 
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास 
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक  शुभेच्छा 

31.मत्सर, द्वेष, मतभेद विसरू..
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू..
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

32.रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

33.होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

I hope you liked the best collection of 101+ Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023. Happy Holi Wishes in Marathi, Quotes, Greetings, Messages and Shayari. Please share holi wishes with your friends.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts