Looking for the best Maha Shivratri Wishes in Marathi? Then here are the selected Maha Shivratri wishes for your Family and Friends in Marathi.

1.शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

2.ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !

3.भगवान शंकर आले तुमच्या द्वारीआता येईल बहार तुमच्या द्वारीना राहो आयुष्यात कोणते दुःखफक्त मिळो सुखच सुख.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

4.भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!

5.बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…हॅपी महाशिवरात्री

6.दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri !

7.शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे,महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

8.महादेवामुळे संसार आणि
महादेवामुळेच शक्ती आहे
स्वर्ग सुख आणि आनंद
महादेवाची भक्ती आहे.
हर हर महादेव

9.शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

10.कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

11.न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

12.पिऊन भांग रंग जमेल..आयुष्य भरेल आनंदाने..घेऊन शंकराचे नाव..येऊ दे नसानसात उत्साह..तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

13.शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !

14.दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

15.महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत
महादेव प्राप्ती हेच
जीवनाचे लक्ष आहे
हर हर महादेव

16.शंकराच्या ज्योतीने येईल तेज, भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,शिवाच्या द्वारी जो येईल,त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…शुभ महाशिवरात्री..mahashivratri chya hardik shubhechha

17.शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

18.ॐ नमः शिवाय…हर हर महादेव !महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

19.जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

20.ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिव शंकर..महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

21.शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय

22.हर हर महादेवचा होऊ दे गजर….महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा.

23.दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… 🌿Happy Mahashivratri!

24.बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे प्रिय..भक्तांवर लक्ष ठेवण्याऱ्या हरीचं नाव आहे प्रिय..शंकराची ज्याने केली पूजा मनोभावे..शंकराने त्याच्यावर केली सुखांची सावली..हर हर महादेव

25.भोलेच्या लीलेत व्हा गुंग
शंकरापुढे करा नमन
आज आहे महाशिवरात्र
आजच्या दिवशी व्हा भक्तीरसात मग्न
mahashivratri chya hardik shubhechha…

26.हर हर महादेवचा होऊ दे गजर…. महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा

27.एक पुष्प..एक बेल पत्र..एक तांब्या पाण्याची धार..करेल सर्वांचा उद्धार, जय भोले बम-बम भोले

28.मृत्यू चे नाव काल आहे,
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत.
हर हर महादेव.

29.ॐ त्रियम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनं !उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

30.शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

31.भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला, मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला, आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश, प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम, जय भोले शिव शंकर बाबाची जय.

32.संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये
नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये
चला बनुया शंकराच्या चरणांची धुल
मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल.
भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो.

33.शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

34.सर्व जग ज्याच्या शरणी आहे..त्या भगवान शंकराला नमन आहे, भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…हर हर महादेव.

35.चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची…!
हर हर महादेव

36.कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..तुज विण शंभु मज कोण तारी…हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

37.शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.

38.दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया महाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…Happy Mahashivratri !

39.अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव

शि व सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शि व अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शि व ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शि व भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.

40.शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

41.

42.

43.

44.

45.

46.

47.

48.

49.हातात आहे डमरू आणि काल नाग आहे सोबत
आहे ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ

50.शिव भोळा चक्रवर्ती। त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव॥ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

51.हर हर महादेव, बोलतो आहेप्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,आनी मोली तुहळासुख समृद्धी आनी धन.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

52.भटकून भटकून जग हरलो,
संकटात दिली नाही कोणी साथ
मिळून गेले प्रत्येक समस्येचे निरारकरण
जेव्हा महादेवांनी धरला माझा हात

53.महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

54.मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले आता मी समजलो माझं मला जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा

55.असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने

56.ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..जय शिव शंकर..महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.

57.महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल

58.महादेवा तुझ्या शिवाय सर्व व्यर्थ आहे
मी आहे तुझा आणि तू माझा अर्थ आहे
हर हर महादेव
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा मराठी

59.अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव

60.आज आहे शिवरात्र माझ्या भोलेबाबांचा दिवस..आजच्या दिवशी मला गाऊ दे शंकराची भक्तीगीतं..जय महादेव..महाशिवरात्रि शुभेच्छा.

61.दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.

62.बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्याहरीचं नाव आहे गोड, शंकराचीज्याने पूजा केली मनोभावे,भगवान शंकराने नक्कीच आयुष्यत्याचे सुधारले…हॅपी महाशिवरात्री.

63.ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात.. जय शिव शंकर.. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा

64.भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे

65.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हे महादेवा तुझ्यावर प्रेम करणारे ह्या जगात असतील अनेक… परंतु या वेड्याचे तर तूच जग आहेस. ओम नमः शिवाय

66.शिव शंकरांचा महिमा अपरंपार !शिव करतात सर्वांचा उद्धार,त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,आणि भोले शंकर आपल्या जीवनातनेहमी आनंदच आनंद देवो…ओम नमः शिवाय !हैप्पी महाशिवरात्री !

67.महाशिवरात्रिच्या या पवित्र पर्वावर
यशाचा डमरू सदैव तुमच्यावर वाजत राहो

68.शंकराची शक्ती, शंकराची भक्ती
आनंदाची होईल उधळण
महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर
प्रत्येक पावलावर मिळेल यश
महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

69.शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,आपल्या जीवनाची एक नवीआणि चांगली सुरुवात होवो,हीच शंकराकडे प्रार्थना…महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

70.एक पुष्प
एक बेलपत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले

71.बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
शिवरात्रीच्या शुभेच्छा.

72.बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड, भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले… हॅपी महाशिवरात्री 2022

73.काल पण तूचमहाकाल पण तूचलोक ही तूचत्रिलोकही तूचशिव पण तूचआणि सत्यही तूचजय श्री महाकालहर हर महादेव.

74.चालतोय उन्हात
महादेव तुमची छाया आहे
शरण तुमचीच खरी
बाकी सर्व मोहमाया आहे

75.माझ्यात कोणताही छळ नाही, तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे, प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे.

76.शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !

77.कैलासराणा शिव चंद्रामौळीफणीद्रं माथा मुकुटीं झळाळीकारुण्यसिंधु भवदु:खहारीतुजवीण शंभो मज कोण तारीमहाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

78.हसून देतो मी जेव्हा लोक दगा देतात
कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला,
की सोबत तर फक्त महादेव देतात..!
ओम नमः शिवाय

79.भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये आहे संसार
त्रिलोकात आहे ज्याची चर्चा
तो आज आहे महादेवाचा सणवार
महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

80.शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

81.भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणतेही दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

82.वादळाला जे घाबरतात, त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात त्यांच्या मनात महाकाल असतात

83.भगवान शंकर आले तुमच्या द्वारी आता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख

84.हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त, आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
जय महाकाल

85.लोकांच्या नजरेत चांगले बनण्याची ईच्छा नाही माझी
बस फक्त तुमच्या नजरेतून पडू नये एवढा प्रयत्न आहे माझा.
हर हर महादेव

86.शिवाची राहो तुमच्यावर कृपा तुमच्या नशिबाचा होवा कायापालट तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

87.माझ्या शंकरा भोले नाथ
देवा तुझ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण कर
आणि तुझा आशिर्वाद आमच्यावर कायम ठेव
जय शिव शंभू भोलेनाथ

88.जागोजागी आहे शंकराची छाया वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!

89.तन की जाने, मन की जाने,जाने चित की चोरी उस महाकालसे क्या छिपावे जिसके हाथ हैसब की डोरी .महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

90.आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
शिव शंकराच्या आशीर्वादाने आपले जीवन
मंगलमय होवो. हर हर महादेव…!

91.जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव

92.असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो श्वास न घेतल्यास जातो प्राण कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

93.वादळाला जे घाबरतात,त्यांच्या मनात प्राण असतातमृत्यूला बघून जे हसतातत्यांच्या मनात महाकाल असतात.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

94.ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

I hope you liked the Maha Shivratri Wishes in Marathi. Please share this Maha Shivratri Wishes for Your Family and Friends in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.