101+ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage anniversary Wishes for Parents in Marathi

Author:

Published:

Updated:

Last Updated on December 20, 2023

इस पोस्ट में, हम आपके साथ 101+ विशेष और हार्दिक लग्न वाढदिवसाच्या (विवाह वर्षगांठ) शुभेच्छा साझा करेंगे, जो मराठी भाषा में लिखी गई हैं। ये शुभेच्छा आपके आई और बाबा (माता-पिता) के लिए विशेष रूप से तैयार की गई हैं, जिन्होंने आपके जीवन में प्यार, संबल और प्रेरणा का संचार किया है। हमारे इन संदेशों में प्रेम, सम्मान, और आभार के भाव निहित हैं, जो आपके माता-पिता के लिए आपके अनमोल प्रेम को व्यक्त करेंगे। इन शुभेच्छाओं के माध्यम से, आप उनके विशेष दिन को और भी अधिक स्मरणीय और जीवंत बना सकते हैं।

Share these amazing Marathi Marriage Anniversary Wishes for Parents with your Friends and Family on their birthday.

Marriage anniversary wishes in Marathi for husband

1.जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

2.धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

3.कधी भांडता कधी रुसता,पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.असेच भांडत रहा असेच रुसत राहा,

पण नेहमी असेच सोबत रहा.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

4.ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवापेक्षाही जास्त मानतो अश्या माझ्या लाडक्या

आई बाबांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

5.माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा!

आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

6.चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन आनंदाने भरलेले राहो आपले जीवन लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!

7.माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!

आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

8.आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो.. आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..

माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

9.आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो

10.कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करतात. असेच भांडत रहा असेच रुसत राहा,

पण नेहमी असेच सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11.लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची..!

12.माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!

आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

13.कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करता. असेच भांडत रहा असेच रुसत राहा,

पण नेहमी असेच सोबत रहा.. आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

14.जगातील सर्वात बेस्ट आई आणि बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

15.दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.

आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम, 

16.परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

17.जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा

18.माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई!

19.आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

20.तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे, आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे.

21.आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो,

आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

22.आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो..

23.या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

24.जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे. आपणास लग्नाच्या सलगिराह निमित्त हार्दिक शुभेच्छा

25.आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो. 

26.या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, आणि तुम्हा दोघांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

27.तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

28.सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो

29.पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

30.माझ्या जगण्यामागच आणि माझ्या happiness च्या पाठीमागच खर कारण फक्त तुम्ही

Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

31.एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले

32.जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष , हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

33.तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

34.तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य, अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,

एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

35.आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!

36.सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन आयुष्यभर कायम राहो कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो

37.एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले

38.दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलामलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

39.आई बाबा! थोर तुमचे उपकार! हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार!

Happy marriage anniversary wishes in Marathi

40.आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे, फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर

अशीच मला मिळावी एवढेच मागणे देवाकडे मागतो आहे!

41.जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,

हीच आहे माझी सदिच्छा वारंवार

42.हा खास दिवस तुमच्या आयुष्यात असेच न संपणारे आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा घेऊन येवो.

43.वैकुंठातून विष्णु भगवान, कैलाश मधून महादेव, आणि पृथ्वीवरून तुमचे प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत.

44.एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही.

45.दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.

आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम, 

46.तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.

47.पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Happy anniversary mom and dad from daughter

48.येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच आमची इच्छा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

49.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले, आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा.. हीच प्रार्थना परमेश्वराला..!

50.तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा

51.या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स, आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत.

52. मच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो कीतुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.

Marriage anniversary wishes in Marathi for wife

53.मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट आणि ग्रेट कोण असेल तर आपले आई बाबा आहेत. या माणुसकी हरवलेल्या दुनियेत तुमच्यावर स्व:तपेक्षा

सर्वात जास्त प्रेम करणारे फक्त आपले आई बाबाच आहेत.

54.सुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे.

55.उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेळा प्रमाणे नेहमी एकमेकांची साथ देत रहा..! लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

56.आपण लहान असताना पासून आपले सर्व हट्ट पूर्ण करणारे आपले आईवडील खरच खूप ग्रेट आहेत. स्व:तच्या इच्छा मारून आपले लाड,

आपली स्वप्ने, आपल्या इच्छा आपले आई वडील पूर्ण करत असतात. मित्रांनो या जगात आपल्या आई वडिलांची जागा दुसर कोणीच घेऊ शकत नाही.

57.सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास.. आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील, म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!

58.आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून आपले आई वडील दिवस रात्र कष्ट करत असतात. आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठ व्हाव म्हणून आपल्या मुलांना

उत्तम शिक्षण सकस आहार, आणि योग्य मार्गदर्शन आपले आई वडील आपल्याला देत असतात.

59.मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो.. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

60.नाती जन्मो जन्मीची परमेश्वराने ठरवलेल दोन जीवांनी प्रेमभरल्या रेशमगाठित बांधलेली तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

I hope you liked the best collection of 101+ Marriage Anniversary Wishes for Parents in Marathi.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts