101+ Thank You for Birthday Wishes in Marathi |  वाढदिवस आभार संदेश

Here we have the best collection of Happy Birthday Thank you Wishes in Marathi.

Share these amazing Marathi Birthdays Thank you wishes with your Friends and Family on their birthday.

आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद फोटो

1. माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
  असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार

2.आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!

3.माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढूनला
शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!

4.माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरीत्या सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेछांचा मनापासून स्वीकार करतो..!

5.वाढदिवसाच्या आश्चर्यकारक आणि आनंदी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
दर वर्षी मी मोठे होतो हे तू मला कधीही विसरू देणार नाही त्याबद्दल धन्यवाद! 

6.माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी
आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

7.नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात आभार आपल्या सर्वांचे !

8.वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून माझ्या चेहऱ्यावर
हास्य निर्माण केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!

9.आपल्या शुभेच्छांचा मी अखंड ऋणी राहील
आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार, धन्यवाद!

10.तुमच्या अभिनंदनाबद्दल मित्रा मी आभारी आहे,
माझे अभिनंदन करणारे तुम्हीच प्रथम होते, शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank you for your Birthday Wishes in Marathi

11.धन्यवाद! माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी
आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

12.मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या
सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद !

13.तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी
तुमच्यापासून दूर असूनही तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.

14.प्रिय मित्रा, तुमही सुंदर शुभेच्छा आणि अभिनंदन केल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे,
मी तुम्हाला एक विशाल मिठी पाठवितो, शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

15.आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.

16.माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!

17.वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला परंतु शिल्लक
राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद

18.आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर झाले आहे.
असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.

19.मी माझ्या चेहेऱ्यावर हास्य घेऊन झोपायला गेलो, तुमच्या प्रेमाच्या आणि
अभिनंदनाच्या संदेशांबद्दल सर्वांचे आभार, मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो!

20.आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी
आपला ऋणी राहीन . असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूंदेत.

Thanks for birthday wishes in Marathi for the girl

21.ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे
मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!

22.वाढदिवस येतात आणि जातात ही परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे
मित्र आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात. शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

23.माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा,
गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद.

24.तुमच्या अभिनंदनबद्दल तुमचे खूप खूप आभार! आपल्याला माहित आहे की
आपल्या चांगल्या व्हाइब्सचे नेहमीच स्वागत असते!
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

25.आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात. 

26.मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व
मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

27.तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!

28.माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे आणि तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे.
हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील धन्यवाद.

29.वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे परंतु आपण सर्वांची सोबत
माझ्यासोबत नेहमीच आहे व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात या बद्दल सर्वांचे धन्यवाद..

30.आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा
आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!

31.भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…!

32.आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार

33.तुमच्या अभिनंदनबद्दल तुमचे आभार, तुमच्या मैत्रीच्या बंधूप्रमाणे ते माझ्यासाठी सोन्याचे आहेत,
आपल्या चांगल्या व्हाइब्सचे खूप कौतुक केले आहे शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

34.आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. 

35.तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.
भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

36.माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.. खूप खूप धन्यवाद

37.वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल  माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे  मनापासून आभार,
त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.
माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद.

38.तुम्ही अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद,
तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस खूप सुंदर दिवस बनविला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

39.आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या
शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद

40.माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.

असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.

41.वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. धन्यवाद

42.एक मोठा धन्यवाद त्या सर्व लोकांसाठी
ज्यांनी वेळ काढून मला स्मित केलं. धन्यवाद.

धन्यवाद मेसेज मराठी

43.लक्ष द्या माझ्या सर्व मित्र आणि कुटूंबियांना मी आपला सर्वात प्रामाणिक आणि व्यापक व्यक्त करू
इच्छितो आपला काही मौल्यवान वेळ घालवून घेतल्याबद्दल धन्यवाद, मला प्रेम वाटले,
आणि अभिनंदन पूर्ण केलेल्या संदेशाबद्दल खरोखर आभार शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

44.मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या
सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.

45.माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

46.तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले आणि मनातील
बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..! खूप खूप धन्यवाद…!

47.माझ्या वाढदिवशी ज्या सर्वांना आनंद झाला त्या सर्वांचे आभार,
त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि जे नव्हते,
त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद,
ज्या लोकांची मी कल्पना केली नव्हती त्यांच्याबरोबर मी त्या विशेष
दिवसाच्या आठवणी माझ्याबरोबर असेल,
शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

48.ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या
आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. 

49.मला माझ्या वाढदिवशी मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना.

50.खूप खूप आभारी आहे प्रिय, तुमच्या अभिनंदनबद्दल आभारी आहोत आणि
तुमच्यासाठीही एक मोठी मिठी, मी दोनदा पार्टी करतो,
मी माझे सर्व प्रेम तुझ्याकडे पाठवत आहे! 

51.तुमच्या अभिनंदनाबद्दल तुमचे सर्वांचे आभार,
मला तुमच्या प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानायला आवडेल पण ते अशक्य आहे,
म्हणून मी तुम्हाला एक सामान्य धन्यवाद पाठवितो आणि
तुमच्या बोलण्याने मला खूप उत्तेजन मिळाला, धन्यवाद!

52.आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो. असेच आशीर्वाद
माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद 

53.आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे.
आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.

54.आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा
आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार.

55.सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान आहे की
माझ्याकडे तुमच्या सारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे. शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

56.आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!

dhanyawad in Marathi

57.नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात आभार आपल्या सर्वांचे !

58.मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद !

59.माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा
दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!

60.ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. धन्यवाद…!

61. वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच
राहतील. माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.

62.माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!


63.मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व
मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

 64.तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.
भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

65.माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.

66.माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या,
शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.

67.माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

68.आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा !

69.सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या
सारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे.
शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Thank You Wishes in Marathi.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.