84+ Marathi Ukhane | नवरदेवासाठी उखाणे | नवरी मुलीचे उखाणे | मराठी उखाणे

लग्नविधीसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage)

Looking for the best Marathi Ukhane? Then here we have the best Marathi Ukhane for Bride and Groom.

Basically Ukhane means Naming your Husband / Wife in a shayari kind of forms during the marriage.

Navardevache ukhane | marathi ukhane for male romantic

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा

… ला घास घालतो वरण-भात तूपाचा

आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी,

….ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी

उगवला रवी, मावळली रजनी

… चे नाव सदैव वसे माझ्या मनी

कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध

….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे,

…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ….चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!


दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ….. च्या संग !!!!!

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे


दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

Navriche Ukhane | उखाणे चावट

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा
……….– रावांचा सहवास जन्मभर लाभावा


आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
……….– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा

आत्मरुपी करंडा, देहरूपी झाकण
….. रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकन

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याचा प्रवास करीन ……….– रावांच्या बरोबर

आशीवार्दाची फुले वेचते वाकून
…चे नाव घेते तुमचा मान राखून

उन्हाळ्या चे दिवस आले झाली लग्ने सुरु..
…रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु..!

उभी होते मळ्यात ,
नझर गेली ख्ळ्यात,
हजाराची कंठी
……….रावांच्या गळ्यात

गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
…. चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास

गृहिणी सजीव सखी प्रिय शिष्या मी होईन,
xxxchya मानस सरोवरी सहस्त्र कमळे फुलवीन

चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
……… च्या नावाने भरला हिरवा चुडा

ukhane in marathi

ukhane in marathi for male

सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावलि घंटी,
वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

Hindi ukhane naav ghene

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
… घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

Ukhane in Marathi for Male | Female | Gamti

आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
…. रावांची कायमस्वरूपी

माझ्या हृदयात आहे वस्ती
आज सुरु होईल IPL-5 ची कम्माल
घरो घरी मग क्रिकेट चीच धम्माल
रोज संध्याकाळी घर होणार एक क्रीडांगण
कारण ……………….. आणि माझ्यात सुरु होईल भांडण


आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
आला आला वारा …
संगे पावसाचा धारा …
…. रावांचे नाव आयकायला
झालाय गांव गोळा सारा

केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी
कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… आहेत फार निस्वार्थी

Marathi nonveg ukhane | झवाझवी उखाणे

गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
गुलाबाच्या झाडावर लागतात काटे अणि फुले
………. रावांशी लग्न करताच झाली मला ४ मुले

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
……बाई लक्षात ठेवा,
अब कि बार मोदी सरकार…..!!!

[ मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
… रावांचे नाव घेते । ह्या घराची मी आहे सुगरण

I hope you liked the 84+ Marathi Ukhane | नवरदेवासाठी उखाणे | नवरी मुलीचे उखाणे. Please share these मराठी उखाणे with your friends and family.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top