101+ Happy Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Last Updated on August 8, 2023

Here we have Happy Birthday Wishes for our Wife in Marathi. Send these amazing Happy Birthday Wishes to your Wife in Marathi.

Happy Birthday Wishes for Wife in Marathi

1.तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे ह्याच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

2.तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..

3.तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे ह्याच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

4.तुझे पूर्ण आयुष्य गोड आणिप्रेमळ आठवणींनी भरले जावो!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,प्रिये!

चल आणखी एक वर्ष आनंदात,प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या.

5.वाढदिवस हा प्रतेकाच्या आयुष्यातील आठवणीतला दिवस असतो.

ह्या दिवशी आनंद द्विगुणित होतो तो आपल्या वर प्रेम करणाऱ्या लोकांकधून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश वाचून.

6.जगातले सर्व सुख तुला मिळावे आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

7.जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही, किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

8.माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

9.नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

10.तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक वर्ष शेवटच्यापेक्षा चांगले आहे. माझ्यासोबत इतके चांगले वागल्याबद्दल धन्यवाद, प्रिये! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा!

बायकोचा वाढदिवस कविता

11.सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईनसमजून घेण्याचा प्रयत्न करतदूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.

वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

12.माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

13.उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

14.जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे, तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

15.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वप्ने साकार होण्याचा आपला दिवस आहे.आपले जीवन प्रेम आणि आनंदाने भरले जावो.

16.माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

17.संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

18.जगातले सर्व सुख तुला मिळावे आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

19.मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन, तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन,

तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन, अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

20.तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

21.संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

22.आज मी ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

23.तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करेपर्यंत मी कधीही थकणार नाही, असे वचन देऊ इच्छित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

24.तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा, प्रिये. 

25.मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

26.तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहेहृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहेचुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांबप्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.

हॅपी बर्थडे 

27.श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे, तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा

28.सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

29.माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

30.आभाळाला साज चांदण्यामुळे बागेला बहार फुलांमुळे माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे

31.शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

32.माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

33.सर्वात छान दिवसाच्या शुभेच्छा! आणि आशा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छादिल्याबद्दल खूप प्रेम मिळेल लव्ह यू… 

34.कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.

35.केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!

funny birthday wishes for wife in marathi

36.तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला फक्त हे जाणून घ्यावे अशी इच्छा करतो की तुमच्यासारखी पत्नी ज्याला पत्नीपेक्षा कमी

आणि देवदूतांपेक्षा कमी वाटत असेल त्याप्रमाणे मला आशीर्वाद मिळतो. प्रिये माझे तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

37.हसणाऱ्या हृदयातही दुःख आहेहसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतातपण मी एकच

प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नयेकारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत. 

38.प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने

मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

39.मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

40.माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने

अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

41.तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला हे सांगण्याची इच्छा करतो की तुम्ही माझे जग आहात आणि

मी माझ्या आयुष्याशिवाय कल्पना करू शकत नाही. माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

42.चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा हिच माझी ईच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

43.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये! तुझ्या डोळ्यातील ती चमक अन मोहकपणा मी कधीच विसरणार नाही.

ज्याने मला तुमच्या प्रेमात पाडले. माझ्या प्रिये! तू ती चमक कधीच गमावली नाहीस.

44.मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी  प्रेमळ, निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली. 

45.आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

Happy birthday wife Status images Marathi

46.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

47.माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. 

48.आम्ही एकत्र राहिलो सर्व वर्षानंतरही तू अजून गरम दिसतोस. मी अधिक सुंदर पत्नीची कल्पना करू शकत नाही. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

49.झ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे.

50.परीसारखी सुंदर आहेस तूतुला मिळवून मी झालो धन्यप्रत्येक जन्मी तूच मला मिळोवीहीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

51.तू माझ्या जीवनाचा सहारा तूच करतेस माझ्या रागावर मारा तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला सर्व काही मिळो तुला हिच ईश्वराकडे प्रार्थना

52.माझ्या जीवनाचा तूच एक खरा सहारा आहेस, तुने माझ्या रागाला ही सहन केले, तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावले,

53.तू माझ्या आयुष्याला एक उद्देश दिलाजो मला सर्व वाईट क्षणांवर आणिसर्व चिंतांवर मात करण्यास मदत करतो.

तुझ्यासारखी बायको मिळालीमी खूप भाग्यवान आहे.वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये!

54.मला माहित असलेल्या तू सर्वात सुंदर मुलगी आहेस. म्हणूनच मी आपणावर माझे प्रेम कधीही कमी करणार नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी पत्नी.

55.माझ्यासाठी आशेचा किरण तू माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू माझ्या देहातील श्वास तू.

56. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

I hope you liked Here we have Happy Birthday Wishes for our Wife in Marathi.

    Similar Posts

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *