101+ Happy Diwali Wishes in Marathi 2022 |दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Here we have the best collection of Happy Diwali Wishes in the Marathi language. This Diwali lets celebrate with joy and peace by sharing these amazing 2022 Diwali wishes with your friends and family.

येथे आम्ही Happy Diwali Wishes in Marathi 2022 दिले आहे जे आपण दिवाळी दरम्यान आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह सामायिक करू शकता.दिवाळीच्या मराठी शुभेच्छा आणि शायरी येथे आहेत

Happy Diwali Wishes in Hindi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022: दीपावली हा संस्कृत शब्द आहे. ह्याचा अर्थ ‘दिव्यांच्या ओळी’. भारतीय कॅलेंडर नुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो.

Check out Diwali Quotes in Hindi

हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर(अंधकार) विजय म्हणून प्रतित होतो.

Happy Diwali Wishes in Marathi

diwali status marathi,diwali sms marathi,diwali messages marathi,shubh diwali marathi,diwali shubhechha marathi,diwali  quotes marathi,diwali greetings marathi,diwali images marathi

पू म्हणजे पूर्णता, आणि जा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेले. म्हणूनचं पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली ती पूजा. आणि पूजा केल्याने परिपूर्णता व संतुष्टी प्राप्त होते. पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढविणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात.Happy Diwali Wishes in Marathi

Happy Diwali Wishes in Marathi text |Diwali Shubhechha Sandesh in Marathi

1.दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

2.पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shubh Diwali in Marathi

3.गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

4.धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

Diwali Whatsapp Messages in Marathi

5.एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|.

6.पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

7.संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…

8.जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा…

9.स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी…

10.स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा………

आजपासून दिवाळी सुरू होतेय….. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

Balipratipada Marathi Messages

11.स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

12.उटणंचे अभ्यंगस्नान
रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई
फराळाचा बेत
फटाक्यांची आतिषबाजी
थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद
शुभेच्छांची देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण
असाच असो दिवाळीचा सण
आपल्या माणसांना
आपल्या माणसांकडून
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

13.उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

14.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

15.उटण्याचा सुगंध
रांगोळीचा थाट
दिव्यांची आरास
फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी
आनंदाची लाट
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली

Diwali Messages in Marathi

16.तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

17.लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

18.धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी…

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

19.आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

20.लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!

Dhantrayodashi wishes in Marathi / Dhantrayodashi in Marathi

21.अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

22.आज नरकचतुर्दशी!
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!
अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!
आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि
भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

23.दिपावळीच्या शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali Shubhechha Marathi SMS

24.सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या….

प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

25.आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

26.आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!

27.आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

दिवाळी शुभेच्छा in marathi

28.आज सजली तुळस
शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं
मोहरला पान पान..

अंगणात उभारला
आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची
त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची
आज चिंच आवळ्यांनी,
आणि रांगोळी घातली
गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे साताचा मुहूर्त
करू नका हो उशीर,
पण येताना जरूर
तुम्ही आणावा आहेर…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Diwali shubhechha marathi | दिवाळी पाडवा शुभेच्छा

29.आज सजली तुळस
शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं
मोहरला पान पान..

अंगणात उभारला
आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची
त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची
आज चिंच आवळ्यांनी,
आणि रांगोळी घातली
गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे साताचा मुहूर्त
करू नका हो उशीर,
पण येताना जरूर
तुम्ही आणावा आहेर…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

30.श्री राम जी आपके घर सुख की बरसात करें,
दुखों का नाश करें,
प्रेम की फुलझड़ी व अनार आपके घर को रोशन करें,
रोशनी के दीये आपकी जिंदगी में खुशियां लाएं!!
-Happy Diwali

31.पल-पल से बनता है एहसास,
एहसास से बनता है विश्वास,
विश्वास से बनते हैं रिश्ते,
और रिश्ते से बनता है कोई खास!!
आपको दिवाली की हार्दिक शुभकामनाएं..

Diwali shubhechha in marathi | Diwali shubhechha marathi sms

32.दीपावली का ये प्यारा त्योहार,
जीवन में लाए आपके खुशियां अपार लक्ष्मी जी विराजे आपके द्वार,

शुभकामना हमारी करें स्वीकार!!

-Happy Diwali…

33.गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला,

उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा

34.पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा | Diwali Shubhechha Sandesh in Marathi

35.उत्कर्षाची वाट उमटली विरला गर्द कालचा काळोख…

क्षितिजावर पहाट उगवली, घेऊनिया नवा उत्साह सोबत

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

36.नवा गंध, नवा वास नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

37.रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Status In Marathi

38.पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

39.धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,

विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

40.दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

41.स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला

. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

42.तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Wishes Quotes in Marathi Language 2022 | मैत्रिणीला दिवाळीच्या शुभेच्छा देणारे पत्र

43.उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

44.लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

45.लाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू शकतात प्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद.

तुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे

46.दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य. दीपावली शुभेच्छा

तुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे

47.पवित्र रंगीत आहे. सूर्य शक्तिशाली आहे. दीवाली हलकी आहे

तुला आणि तुझ्या कुटुंबाला हप्पी दीपावली पाहिजे

Diwali Shubhechha sandesh in marathi 2022 | happy diwali wishes marathi

With Gleam of Diyas, And the Echo of the Chants, May Happiness and Contentment Fill Your life ! Wishing you a very happy and prosperous Diwali

48.हवेसारखा प्रकाश, महासागर जितका खोल प्रेम, हिरवे म्हणून सॉलिड म्हणून मित्र, गोल्डसारखे तेजस्वी यश …

दिवाळीच्या संध्याकाळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी ही इच्छा आहे.

दिवाळी की शुभकामना

49.सुशोभित व्यक्तीने प्रशंसा केली आहे परंतु ईर्ष्यासाठी नाही.

भरपूर शांती आणि समृद्धी असलेल्या आनंदी दिवाळीसाठी शुभेच्छा

दिवाळी की शुभकामना

50.हवा म्हणून प्रकाश म्हणून समस्या, महासागर जितका गहिरा प्रेम,

मित्रांसारखे घन म्हणून सोलिड, आणि गोल्ड म्हणून उज्ज्वल म्हणून यश …

हे आहेत आपण आणि आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा दिवाळी की शुभकामनाच्या संध्याकाळी

51.आनंद, यश आणि समृद्धीने आपले दिवस उजळले की एक आनंदी दीवालीची इच्छा आहे

आहेत आपण आणि आपल्या कुटुंबासाठी शुभेच्छा दिवाळी की शुभकामनाच्या संध्याकाळी

52.या विशेष वेळेसाठी कुटुंब आणि मित्र एकत्रितपणे एकत्र येतात.

दिवाळीच्या उत्सव आणि नेहमीच … दिवाळी शुभेच्छा

53.या दिव्याचा उत्सव आपल्या आयुष्याला प्रचंड आनंद आणि आनंदाने घेईल.

या विचारांमुळे माझी हार्दिक शुभेच्छा

Troubles as light as Air, Love as deep as the Ocean, Friends as Solid as Diamonds, Success as bright as Gold…

These are the wishes for you and your family on the eve of Diwali. Diwali ki Shubhkamana7

54.दीपावली आए तो रंगी रंगोली, दीप जलाए, धूम धड़ाका, छोड़ा पटाखा, जली फुलझडि़यां सबको भाए..

आप सबको दीपावली की शुभकामनाएं!

55.आपको आशीर्वाद मिले गणेश से विद्या मिले सरस्वती से दौलत मिले लक्ष्मी से प्यार मिले सब से दिवाली के

अवसर पर यही दुआ है दिल से हैप्पी दिवाली!

Shubh Diwali in Marathi

हैप्पी दिवाली 2022:>  देश के लगभग हर हिस्से में दिवाली मनाई जाती है। यह दुनिया भर में सबसे व्यापक रूप से मनाए जाने वाले त्योहारों में से एक है। लोग इस दिन के आने का इंतजार करते हैं और फिर उसी के अनुसार तैयारी शुरू करते हैं। यह त्यौहार धनतेरस से शुरू होने वाले 5 दिनों के विशेष उत्सव के साथ आता है जिसे धन्वंतरी ट्रायडोस के नाम से भी जाना जाता है। फिर अगले दिन नरक चतुर्दशी जिसे चोटी दीवाली के रूप में भी जाना जाता है। अगला बड़ा दिन आता है यानी “दिवाली” रोशनी का त्योहार | दिवाली हिन्दुस्थान मैं एक नया साला भी जैसे मन जाता है । दिवाली एक ऐसा त्यहार है पूरे हिन्दुस्थान मैं सब लोग ख़ुशी से मनाया जाता है | आयी है देकते है ऐसी ही दिवाली शुभकामनये |

56.पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, \

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

57.झिलमिलाते दीपों की रोशनी से प्रकाशित ये दीपावली आपके घर में सुख समृद्धि और आशीर्वाद ले कर

आए शुभ दीपावली!

58.आपको आशीर्वाद मिले गणेश से विद्या मिले सरस्वती से दौलत मिले लक्ष्मी से प्यार मिले सब से दिवाली के अवसर पर यही दुआ है दिल से।,

हैप्पी दिवाली!

59.दीपावली है पर्व दीपों का, खुशियों और आनंद का, उजाला और

उल्लास का दीपावली की हार्दिक शुभकामनाएं!

60.श्री राम जी आपके संसार में सुख की बरसात करें, और दुखों का नाश करें प्रेम की फुलझड़ी से आपका घर आंगन रौशन हो आपको

दीपावली की हार्दिक शुभकामनाएं!

60.इस दीपावली में आप धूम मचाएं, और मौज मनाएं,

आप सभी को दीपावली की बधाई !

Diwali status Marathi for whatsapp, Facebook, Instagram.दिवाळी स्टेटस मराठी.

61.दीपावली आए साथ अपने खुिशयां लाए बिछड़े थे हम जिनके साथ बचपन में, फुलझडि़यां उनकी याद लाए। क्या हुआ अगर हम साथ नहीं आज उनके, उनकी याद लिए ये दीपावली तो आए।

दीपावली की हार्दिक बधाई!

62.धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

63.दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

64.उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट

आए शुभ दीपावली!

65.तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीतील ५ दिवसांचे महत्त्व 2022 |

 • धनत्रयोदशी |Dhanteras | October 23, Sunday
 • नरक चतुर्दशी​ |Naraka Chaturdashi | October 24, Monday
 • लक्ष्मी पूजन | Lakshmi Pooja | October 24, Monday
 • गोवर्धन पूजा (बलि प्रतिपदा) | Diwali Padwa | October 26, Wednesday
 • भाऊबीज​ |Bhai Dooj | October 27, Thursday

धनत्रयोदशी |

दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करुन सजविले जाते. धन व ऐश्वर्या ची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतिक्षे नंतर चे आगमन दर्शविण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे छोटे पदचिन्ह काढल्या जातात. रात्रभर दिव्यांची आरास केल्या जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने, ह्या दिवशी गृहिणी सोनं वा चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशु धनाची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो. ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनचं ह्याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यू चे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते.

नरक चतुर्दशी​ |

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. ह्या सणाची एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर( नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले.

नरक चतुर्दशी च्या दिवशी भगवान श्रीकृष्णा ने ह्या दानवाचा वध करून, त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केलीत. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्ती वर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे.

लक्ष्मी पूजन | 

दिवाळीचा तिसरा दिवस, सर्वात महत्वाचा, लक्ष्मी पूजन. ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही ह्या दिवसाला अतिशय शुभ मानल्या जाते.

छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारल्या जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धी च्या आशिर्वादाची लूट करते असे मानल्या जाते. सायंकाळी लक्ष्मी पूजन केल्या जाते आणि घरी बनविलेल्या मिठाई चे सर्वांना वितरण केले जाते.

हा अतिशय शुभ दिन मानल्या जातो, कारण ह्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. ह्या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचा समावेश आहे. ह्याच दिवशी प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणा सोबत, १४ वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते.

दिवाळीच्या ह्या दिवसाबद्दल एका रोचक कथेचा कटोपनिषद मध्ये उल्लेख आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्री सारखे भयाण असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यू ची काळोखी गुहा पार केल्या नंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो.आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंकां दूर सारून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला.

अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात. आम्हाला समृध्द करणारी दिव्यता, ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते. ज्या प्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्रांद्वारे देवी लक्ष्मी ची आराधना करू या आणि त्या द्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करू या. 

गोवर्धन पूजा |

दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता

भाऊबीज​ |

भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात.

फटाके व आतिषबाजी​ |

क्रोध, मत्सर असो वा भय, ह्या सर्व नकारात्मक भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाल्या असतील त्यांचा, फटाक्यांच्या रुपात स्फोट व्हायला हवा. तूमच्या मनात जर कुणाबद्द्द्दल काही नकारात्मक भाव असेेेल तर तो फटाक्या सोबत फोडून नष्ट करा, किंवा ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल त्याचे नाव त्या फटाक्या वर लिहून फोडा व त्या सोबतच तो द्वेष नष्ट झाला असे समजा. पण आपण काय करतो? तो नकारात्मक भाव नष्ट करण्याऐवजी, त्या व्यक्तीलाच नष्ट करायला बघतो अथवा स्वतःला त्या भावनांच्या आगीत होरपळून घेतो.

नकारात्मक वाईट भावना फटाक्यांच्या स्फोटात नष्ट करा व त्या व्यक्तीसोबत नव्याने मैत्रीचा हात समोर करा. मग बघा, तुम्हाला आतून कसं हलकं फुलकं वाटेल व आनंद, प्रेम शांतीची अनुभूती लाभेल. त्या नंतर, त्या व्यक्ती सोबत तोंड गोड करा व दिवाळी साजरी करा. ती व्यक्ती नव्हे, त्याच्या अवगुणांचा फटाक्यां सोबत नाश करणे, हीच खरी दिवाळी होय. ह्या उत्सवाची सुरुवात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी पासून होते.

Happy Diwali Wishes in Marathi: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 वाचल्याबद्दल सर्वांचे आभार

कृपया या Happy Marathi Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 सामायिक करा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

I hope you liked our collection of Happy Diwali Marathi Wishes. Share these amazing wishes to ypur friends and family on Whatsapp and Facebook.

About the author

3 responses to “101+ Happy Diwali Wishes in Marathi 2022 |दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”

 1. rani

  please give me a one approach unit “thank you”

 2. Sandeep Kulkarni

  Great initiative of making available such a large collection of greeting images and text in Marathi.
  There are many grammatical mistakes which makes the images unusable. Example:
  दिवाळीच्छा (wrong)
  दिवाळीच्या (correct)

  Please edit images to make it usable.

  1. Akshata

   Thanks for informing
   We have updated the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest posts