101+ Happy Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Here we have the best collection of Happy Birthday Wishes for Sister in Marathi.
Share these amazing Marathi Birthday wishes for Sister with your Family and Friends on their birthday.
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
1.हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
2. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयातसतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना..
3.वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय बहिण आपण आश्चर्यकारक आहात विशेष आहात आपण अनन्य आहात आपण दयाळू आहात अनमोल आहात प्रिय आहात वाढदिवसाच्या शुभेच्छा.
4.अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….
5.नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

6.आपण आयुष्यात इच्छित सर्व गोष्टी साध्य करू शकाल, मी तुम्हाला खूप गोड आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो,
आपण पुढे एक छान आयुष्य जगू या, आज मजा करा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
7.तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.
8. तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
9.उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!
10.आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Funny birthday wishes for sister in marathi
11.संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
12.माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि मजेदार लहान बहीण, तुझ्याशिवाय मी आयुष्यात वेडेपणाने वागले असते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोंडस फुलं वाढदिवसाच्या शुभेच्छा.
13.आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा, तुझे या जीवनात वेगळे स्थान,
कारण संगत भागवितो प्रेमाची तहान तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
14.मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
15.सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

16.माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
17.शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
18.मी दररोज तुझ्याशी बोलत नाही, पण तू नेहमीच माझ्या मनाचा सर्वात खोल भाग मध्ये राहते, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.
19.सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
20.अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

heart touching birthday wishes for sister in Marathi
21.सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा
22.केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!
23.आपला वाढदिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी अधिक खास आहे कारण या दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
24.नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
25.तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

26.मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
27.आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
28.तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
29.जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
30.तुम्ही माझा आधार, माझी शक्ती, माझा मित्र आणि माझा मार्गदर्शक आहात, सगळ्यासाठी धन्यवाद, देव तुम्हाला त्याच्या सर्व प्रेम,
नशीब आणि काळजीने आशीर्वाद देईल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आनंद घ्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
31.तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो, मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या… वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
32. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.
33.जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
34.तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
35.सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

36.आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
37.माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
38.नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट . स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
39.तुझ्यासारख्या बहिणी हिरे आहेत, ते चमकतात, ते अनमोल असतात आणि ते खरोखरच एका महिलेचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.
40.तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे… म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

41.तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
42.आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे… ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
43.या संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी बहिण म्हणून मला माझ्या बहिणीचे आभार मानायचे आहेत.
मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
44.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लहानपणी हातात हात घालून वाढवलंस आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
45.सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा

46.थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझ्या वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का… हैप्पी बर्थडे …लव्ह यू पगली!
47.ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस… तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे…
ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
48.वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .
49.नाती जपलीस, प्रेम दिलेस आम्हा भावंडांना परिपूर्ण केलंस, आज तुझा वाढदिवस आम्हा सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
50.जर मला एखाद्याला माझी बहीण म्हणून निवडायचे असेल तर मी तुम्हाला निवडतो! मला माहित असलेली तू एक चांगली बहीण आणि छान मुलगी आहेस.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

51.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
52.यशस्वी आणि औक्षवंत हो… ताई तु दीर्धायुषी हो… वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
53.लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.. तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
54.आईने जन्म दिला, ताईने घास भरवला, सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला. अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
55.माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

56.मी स्वप्नात पाहिले की यापेक्षा चांगली बहीण नाही. आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि गुन्ह्यातील भागीदार आहात. आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
57.प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो, तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो. वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईसाहेब
58.चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
59.वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो. हैप्पी बर्थडे मित्रा
60.येथे एक आश्चर्यकारक वाढदिवस आणि पुढे एक आश्चर्यकारक वर्ष आहे, मी आशा करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत!
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!
61.सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी… आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी…
अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
62.तुम्ही दोघे सोबत दिसता छान, असेच एकमेकांवर प्रेम करा आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

I hope you liked the best collection of 101+ Happy Birthday Wishes for Sisters in Marathi.