101+ Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Author:

Published:

Updated:

Last Updated on August 8, 2023

Looking for Marriage Anniversary Wishes in Marathi? Then here are the best collection of 100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Marriage Anniversary Wishes in Marathi.

येथे आम्ही मराठी भाषेत लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वोत्तम संग्रह दिला आहे. आपण आपल्या मित्रांसह, कुटुंब, बहीण, पती आणि पत्नीसह या मराठी वर्धापनदिन शुभेच्छा पाठवू शकता.

  1. Marriage Anniversary Wishes in Marathi for husband
  2. Marriage Anniversary Wishes in Marathi for kaka Kaku
  3. Marriage Anniversary Wishes in Marathi for wife
  4. Marriage Anniversary Wishes in Marathi for sister
  5. Marriage Anniversary Wishes in Marathi for aai baba
  6. Marriage Anniversary Wishes in Marathi for friend
  7. Marriage Anniversary Wishes in Marathi for sister and jiju
  8. Marriage Anniversary Wishes in Marathi quotes
  9. Marriage Anniversary Wishes in Marathi for parents

Marriage Anniversary Wishes in Marathi for husband | anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

1.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

2.सुख- दुखांच्या वेलीवर फुल आनंदाचे उमलू दे फुलपाखरा सारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना

लाभू दे नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मोजन्मी सुरक्षित राहू दे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

3.जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट आनंदाने
जीवनाते यावे रोज रंग अनंत हीच प्रार्थना आहे देवाकडे. 

4.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

5.है जिंदगी माना दर्द भरी, फिर भी इसमें ये राहत है,

कि मैं हूँ तेरा और तू है मेरी, काश यूंहीं रहें हम, ये चाहत अब भी है।

6.तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून

यश मिळो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

7.नात्यातले आपले बंध , कसे शुभेच्छांनी बहरून येतात उधळीत रंग

सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marriage Anniversary Wishes in Marathi for kaka Kaku

8.स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,

एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी.

9. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,

प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं, तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा. 

10.तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…

11.हर मुश्किल में साथ एक-दूसरे को पाएं, मुस्कुराते हँसते-हँसते जिंदगी जिए,

दुआओं में याद रखते है हम हमेशा, खुस रहना हरदम बस यही चाहते है हम।

12.नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,

दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

13.सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो बहरलेल्या फुलासारखा सुगंध

बहरत राहो देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा

14.दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना

तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

15.तुमची जोडी राहो अशी सदा, कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम, 

प्रत्येक दिवस असावा खास, लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Marriage Anniversary Wishes in Marathi for wife |बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

16. इतक्या वर्षानंतरही, आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेसहॅपी अॅनिव्हर्सरी

17.एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन

आनंदाने भरून आले. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

18.तुमच्या प्रेमाच्या बंधनाने मला शिकवले की नात्याची गुरु किल्ली म्हणजे…

एकमेकांवरील विश्वास आणि अतुट सर्वात गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

19.मच्या प्रेमाला अजून  पालवी फटू दे यश तुम्हाला भरभरून मिळू दे

सुख दु:खात एकमेकांची साथ असू द्या,  एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या,  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

20.तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि

नेहमीच लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

21.विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका

तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi for sister | anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

22.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले , लग्न ,संसार आणि जबाबदारीने फुललेले ,

आनंदाने नांदो संसार तुमचा मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा

23.तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात, देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,

दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत, दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव.

24.नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम

गाठीत अलगद बांधलेली… लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

25.लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे

26.प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,

हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

27.आनंदाची भरती ओहोटी ,खारे वारे , सुख दुःख ही येती जाती संसाराचे डावच न्यारे रुसणे

फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि यातील खाच खळगे नांदा सौख्यभरे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marriage Anniversary Wishes in Marathi for aai baba

28.तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू देयश तुम्हाला भर भरून मिळू देसुख दु:खात मजबूत

राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या

संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो.

29.आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे, सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे

रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

30.हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

31.तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो, ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो, असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,

तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

32.एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्षात आले आजच्या दिवशी आठवताना मन आनंदाने भरून आले….

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,

तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,हीच इस्वरचरणी प्रार्थना करतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

33.एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन

आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

34.आज मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो

Marriage Anniversary Wishes in Marathi for friend

35.कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन

मोठं केलं तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव.

36.तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

प्रिये तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

37.अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो , शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा ,

प्रेमाचा ,आनंदाचा , आणि भरभराटिचा जावो…. मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा

38.जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, 

तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष  हीच आहे सदिच्छा वारंवार!!!

39.तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश

मिळो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

40.कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं

तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

41.सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे,  फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे, 

नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी सुरक्षित राहू दे,  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

42.सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता नेहमी अशीच वाढत

राहो संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

Marriage Anniversary Wishes in Marathi for sister and jiju

43.स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावे तुमचे जीवन एकमेकांसोबत नेहमी

असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

44.सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ, लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

45.आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारामध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात ,

मला तुमचा खुप अभिमान आहे माझ्या साठी तुम्ही आदर्श जोडीचे एक  उत्तम उदाहरण आहात…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

46.मच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे, तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,

कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी, रंगून जावो प्रेमात तुम्ही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

47.अशीच राहो आपली साथ,  हीच माझी इच्छा खास प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, 

सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे, तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या अंबराने,  साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने, बागडावे तू नभी, उंच उडावे तू, 

बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू,

आयुष्याला तुमच्या दु:खाचा स्पर्श कधीही न होवो, डोळ्यात तुमच्या कधीही अश्रु न येवो,

ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो आम्ही, तुमची जोडी जीवनभर सलामत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

48.कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi quotes

49.नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

50.अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

51.आपण दोघे आमच्यासाठी खास आहात जे आमच्या आनंदात रंग भरतात तुम्ही दोन्ही

नेहमी आनंदात राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा

52.तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल, पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,

असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

53.कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता असेच भांडत रहा ,

असेच रुसत रहा , पण नेहमी असेच एकमेका सोबत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

54.जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच

राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

Marriage Anniversary Wishes in Marathi for parents

55.दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे, हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे. 

56.ओळखीच रूपांतर मैत्रित, मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झालं.

होतो जरी शरीराने वेगवेगळे, पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

57.शीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस,

सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

58.तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,

प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. 

59.तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात कोठे आहात हे तुमच्या साठी महत्त्वाचे नाही वेळ आणि

अंतर यामुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही, तुम्ही लाँग डिस्टन्स रीलेशनशीपचे एक उत्तम उदाहरण आहात

60.ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे, माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे.

ह्याला फक्त शायरी समजू नकोस,माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.

61. ओळखीच रूपांतर मैत्रित, मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल,

होतो जरी शरीराने वेगवेगळे पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

62.उदास ना होना हम आपके साथ हैं, नज़र से दूर सही पर दिल के पास हैं,

पलकों को बंद करके दिल से याद करना, हम हमेशा आपके लिए एक एहसास हैं।

Conclusion

I hope you liked the Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा please share these Marathi Anniversary wishes with people who have anniversaries.

About the author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts